हार्दिक पांड्या कसोटीत करु शकतो पदार्पण, कोहलीचे संकेत
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला उद्यापासून सुरुवात होतेय. या पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्या कसोटीत पदार्पण करु शकतो असे संकेत विराट कोहलीने दिलेत. पंड्याला अंतिम ११मध्ये स्थान मिळू शकते.
Jul 25, 2017, 05:59 PM ISTटेस्ट सुरुही झाली नाही आणि टीम इंडियाचा स्कोअर '0/2'!
भारत वि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटील उद्यापासून सुरुवात होतेय. विराट कोहलीच्या नेतृत्वाखील टीम इंडिया लंकेविरुद्ध खेळणार आहे.
Jul 25, 2017, 04:35 PM ISTभारताविरुद्धच्या सामन्याआधी श्रीलंकेला झटका
भारताविरुद्धच्या कसोटी सामन्याआधी यजमान श्रीलंकेला मोठा धक्का बसलाय. श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडीमल खेळणार नाहीये. त्याला न्यूमोनिया झालाय. त्यामुळे दुसरी कसोटीही तो खेळणार की नाही याबाबत शंका आहे.
Jul 22, 2017, 04:26 PM IST२०११ वर्ल्डकपची फायनल मॅच फिक्स होती, रणतुंगांचा आरोप
श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांच्या एका विधानाने क्रिकेट जगतात चांगलीच खळबळ उडालीये. २०११च्या वर्ल्डकपमधील फायनल मॅच फिक्स होती. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी केली जावी अशी मागणी त्यांनी केलीये.
Jul 14, 2017, 06:55 PM ISTश्रीलंकेने चांगली कामगिरी केली - कोहली
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये काल भारताला श्रीलंकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ३२१ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र हे आव्हान श्रीलंकेने तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.
Jun 9, 2017, 09:06 AM ISTभारताचा आज श्रीलंकेशी मुकाबला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 8, 2017, 02:21 PM ISTश्रीलंकेविरुद्ध आक्रमकतेने खेळण्याची गरज - विराट कोहली
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज भारताचा मुकाबला श्रीलंकेशी होतोय. या सामन्यात विजय मिळवल्यास भारतीय संघ उपांत्यफेरीत पोहोचेल. त्यामुळेच या सामन्यात आक्रमकतेने खेळण्याचे संघाला आवाहन केलेय.
Jun 8, 2017, 08:54 AM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : भारताचे सेमीफायनलचे लक्ष्य
चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरोधात विजयी सलामी दिल्यानंतर टीम इंडिया दुस-या लढाईसाठी सज्ज झालीय. इंग्लंडच्या द ओव्हल मैदानावर आज टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात मॅच रंगणार आहे.
Jun 8, 2017, 07:38 AM ISTश्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज फिट, भारताची चिंता वाढली
श्रीलंका क्रिकेट संघाचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज गुरुवारी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताविरुद्धच्या सामन्यात आपल्या संघासोबत मैदानात उतरणार आहे. मॅथ्यूज दुखापतीतून सावरला असून तो फलंदाजीसाठी पूर्णपणे फिट आहे.
Jun 7, 2017, 12:42 PM ISTडेथ ओव्हरमध्ये बुमराहची कामगिरी चांगली होतेय - धोनी
डेथ ओव्हरमध्ये सक्षम गोलंदाजी करणाऱ्या जसप्रीत बुमराहच्या कामगिरीवर कर्णधार महेंद्रसिंग धोनी चांगलाच खुश आहे. गुजरातचा हा गोलंदाज नव्या चेंडूनेही तितक्याच प्रभावीपणे गोलंदाजी करतो.
Mar 2, 2016, 04:28 PM ISTसंघाच्या कामगिरीवर धोनी खुश, युवराजचेही केले कौतुक
भारताने आशिया कपमध्ये श्रीलंकेला पाच विकेटनी हरवत फायनलमध्ये धडक मारलीये. सामना संपल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने संघाची चांगलीच स्तुती केली.
Mar 2, 2016, 08:14 AM ISTश्रीलंकेविरुद्धच्या सामन्याआधी भारताच्या चिंता वाढल्या
आशिया कपमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाची मंगळवारी श्रीलंकेशी लढत होत आहे. नुकताच मायदेशात झालेल्या टी-२० सिरीजमध्ये भारताने लंकेला पराभूत केले होते. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढलेला आहे मात्र त्याचबरोबर संघातील महत्त्वाच्या खेळाडूंच्या दुखापती हा संघासाठी चिंतेचा विषय बनलाय.
Feb 29, 2016, 03:14 PM ISTमला सामन्यात पाच विकेट घ्यायच्या होत्या : अश्विन
श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यात भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने आठ धावा देताना चार विकेट घेत सर्वोत्तम कामगिरी केली असली तरी स्वत: अश्विन मात्र या कामगिरीने खुश नाहीये. त्याला या सामन्यात पाच विकेट घ्यायच्या होत्या.
Feb 15, 2016, 08:42 AM ISTसंयमाने फलंदाजी करायला हवी होती - धोनी
पुण्यातील गहुंजे मैदानावर झालेला पराभव केवळ खेळपट्टीमुळेच नव्हे तर त्या पराभवासाठी भारताचे फलंदाजही जबाबदार असल्याचे कर्णधार धोनीने म्हटलेय.
Feb 11, 2016, 01:43 PM ISTकोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्यला सिद्ध करावे लागेल
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत भारताच्या पदरी पराभव पडला असला तरी हा संघ योग्य असल्याचे धोनीचे म्हणणे आहे. त्यामुळे टी-२० वर्ल्डकपसाठीही धोनी हाच संघ कायम राखण्याची शक्यता आहे.
Feb 11, 2016, 12:59 PM IST