पुण्यातील पराभवानंतर धोनीसह इतर क्रिकेटपटू झाले कॅमेऱ्यात कैद
पुण्यात झालेल्या पहिला पराभव मागे सारुन टीम इंडिया दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी सज्ज झालीये. कर्णधार एमएस धोनीच्या घरच्या मैदानावर दुसरी टी-२० होतेय. यासाठी पुण्यातून इंडियन टीम रांचीत दाखल झाली.
Feb 11, 2016, 09:06 AM ISTभारताचा पराभव होण्याची ही ५ कारणे
भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत हरवण्याची किमया साधली खरी मात्र त्यांचा करिश्मा भारतात चालला नाही.
Feb 10, 2016, 11:58 AM ISTपराभवनांतर धोनी भडकला, पिचवर साधला निशाणा
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात झालेल्या पराभवानंतर कर्णधार एमएस धोनी चांगलाच भडकला. या पराभवासाठी त्याने खेळपट्टीला जबाबदार धरलेय. खेळपट्टीवर निशाणा साधताना या सामन्यातील विकेट या भारतीय नव्हत्या तर इंग्लिश विकेट असल्याचे त्याने म्हटले.
Feb 10, 2016, 09:33 AM ISTटी-२० क्रिकेटमध्ये हे घडले पहिल्यांदा
टी-२० रँकिंगमध्ये अव्वल स्थान काबीज करणारी टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात अपयशी ठरली. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर भारतीय क्रिकेटर सपशेल नापास ठरले.
Feb 10, 2016, 09:09 AM IST