अपुऱ्या सोयींमुळे भाविकांनी फिरवली कुंभमेळ्याकडे पाठ
अपुऱ्या सोयींमुळे भाविकांनी फिरवली कुंभमेळ्याकडे पाठ
Aug 29, 2015, 01:24 PM ISTसिंहस्थ कुंभपर्व: भाविकांसाठी १६ भाषांमध्ये हेल्पलाईन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2015, 09:26 PM ISTपहिल्या श्रावणी सोमवारी बाबुलनाथ मंदिरात भाविकांची गर्दी
पहिल्या श्रावणी सोमवारी बाबुलनाथ मंदिरात भाविकांची गर्दी
Aug 17, 2015, 09:37 AM ISTअमरनाथच्या बेलताल बेसकॅम्पवर ढगफुटी, राज्यातले 54 भाविक अडकले
अमरनाथच्या बेलताल बेसकॅम्पवर ढगफुटी, राज्यातले 54 भाविक अडकले
Jul 25, 2015, 08:29 PM ISTनाशिक : कुंभमेळ्यात भिकाऱ्यांमुळे भाविकांना उपद्रव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 23, 2015, 11:35 AM ISTसातारा : शिखर शिंगणापूरला भाविकांची गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 1, 2015, 09:00 PM ISTनाशिकमध्ये भाविकांना सुविधा नाहीच
Jul 28, 2014, 10:12 PM ISTखूशखबर... त्र्यंबकेश्वराचं पेड दर्शन बंद होणार!
त्र्यंबकेश्वरमध्ये आता महादेवाच्या दारात गरीब श्रीमंत हा भेदभाव लवकरच बंद होणार अशी चिन्हं आहेत. भाविकांचं धावपळीचं जीवनमान एनकॅश करत मंदिर ट्रस्टनं पेड दर्शन सुरू केलं होतं, पण आता हे पेड दर्शन ताबडतोब बंद करावं, अशी नोटीस पुरातत्व विभागानं बजावलीय.
Apr 7, 2014, 09:27 PM ISTबाप्पाच्या दर्शनानं नववर्षाची सुरुवात
सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठीही भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केलीय. नवीन वर्षाचा प्रारंभ बाप्पाच्या दर्शनानं करण्याची भाविकांची इच्छा असते. त्यामुळं काल रात्रीपासूनच सिद्धिविनायक मंदीरात भाविकांच्या रांगा लागल्यात.
Jan 1, 2014, 10:17 AM ISTसप्तश्रुंगी गडावर भाविकांची गर्दी, २४ तास दर्शनाची सोय
उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री सप्तश्रुंगी देवीच्या नवरात्रौत्सवास लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. देवीचं दर्शन घेण्यासाठी पहिल्या दोन दिवसात दोन लाख भाविकांनी हजेरी लावली.
Oct 6, 2013, 07:49 PM ISTलालबागच्या मुजोर दोषी कार्यकर्त्यांवर कारवाई – आर आर
लालबागच्या राजाचे दर्शन घेणाऱ्या महिला तसेच इतर भाविकांसोबत गैरवर्तन करणाऱ्या कार्यकर्त्यांची चौकशी पूर्ण झालेली आहे. त्यातील काहींवर कारवाई झालेली आहे. उरलेल्या दोषींवरही लवकरच कारवाई करण्यात येईल, असं गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी सांगितलंय.
Sep 28, 2013, 03:24 PM ISTसोशल नेटवर्किंग साईटवर एक व्हिडिओ क्लिप चर्चेची
गणेशोत्सवाच्या धामधुमीत राज्यातील अनेकांच्या व्हॉट्सअपवर, फेसबुकवर एक व्हिडिओ क्लिप चर्चेची विषय ठरली. लालबागच्या राजाचे मुजोर कार्यकर्ते सामान्य भाविकांशी कसे वागतात? त्याचं दर्शन घडविणारी ही क्लिप होती.
Sep 20, 2013, 08:12 AM ISTलालबागचा राजा : मुजोर कार्यकर्त्यांची गंभीर दखल - पोलीस आयुक्त
लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मुजोर वर्तनाची गंभीर दखल आता मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनीही घेतली आहे. लालबागचा राजा मंडपात लावलेल्या सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलीस करणार आहेत.
Sep 18, 2013, 11:35 AM IST`लालबागच्या राजा`च्या दरबारात भाविकांना धक्के!
ही एक अशी बातमी आहे, ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकेल. नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती मिळवणाऱ्या सुप्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांशी कसं वर्तन केलं जातं, हे उघड करणारी दृश्यं आम्ही तुम्हाला दाखवत आहोत.
Sep 13, 2013, 11:13 AM IST‘राज्यराणी’ एक्स्प्रेसनं प्रवाशांना उडवलं
बिहारमधील सहरसा जवळील धमारा रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी ‘राज्यराणी’ एक्स्प्रेसखाली येऊन भीषण अपघातात ३५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.
Aug 19, 2013, 10:53 AM IST