नरसिंग यादवच्या जेवणात भेसळ करणाऱ्याची ओळख पटली?
नरसिंग यादवच्या जेवणात भेसळ करणाऱ्याची ओळख पटली?
Jul 27, 2016, 01:54 PM ISTनरसिंग यादवच्या जेवणात भेसळ करणाऱ्याची ओळख पटली?
नरसिंग यादव बाबत सर्वात मोठी बातमी हाती आली आहे, नरसिंग यादवच्या जेवणात भेसळ करणाऱ्याची ओळख पटली आहे. नरसिंगच्या जेवणात उत्तेजक द्रव्यांची भेसळ करून त्याला बाद करण्याचा हा कट असण्याची शक्यता आहे.
Jul 26, 2016, 10:25 PM ISTदेशात ७०% लोक पितात विषारी दूध
नवी दिल्ली : केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी एक धक्कादायक माहिती बुधवारी लोकसभेत सादर केली.
Mar 18, 2016, 12:29 PM ISTयेवल्यात दूधात भेसळ केल्याच्या संशयावरुन कारवाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2016, 09:13 AM ISTआता भेसळयुक्त दूध ओळखणं सोपं, मिल्क टेस्टिंग किट बाजारात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 2, 2016, 11:25 AM ISTनागपूर - मिठाईतील भेसळ कशी ओळखावी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2015, 10:32 PM ISTनागपूर : लाल तिखटातील भेसळीची तपासणी सुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2015, 10:52 PM ISTलालभडक दिसते म्हणून ती काही 'मिरची' नसते!
सणा-सुदीचे दिवस जवळ आले असतानाच, याचाच गैरफायदा घेत भेसळ-युक्त मिरची पावडर बाजारात विकण्याचा प्रयत्न नागपूरच्या अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयाने हाणून पाडलाय.
Sep 9, 2015, 02:36 PM ISTनागपुरात ४००० किलो भेसळयुक्त मिर्ची पावडर जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2015, 01:33 PM ISTआता, दूधपट्टी करणार 'दूध का दूध...'
आता घरबसल्या दूधात भेसळ झाली आहे की नाही ते तपासून पाहणं शक्य होणार आहे.
Jun 13, 2015, 08:48 PM ISTअमळनेरात पकडण्यात आली दूधभेसळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2014, 08:52 PM ISTजकात नाक्यांवर भेसळयुक्त दुधाची तपासणी
Jun 25, 2014, 08:58 AM ISTदिवाळीत विकला जातोय भेसळयुक्त खवा
दिवाळी म्हटली की खमंग फराळ आणि गोडधोड मिठाई आलीच. परंतु आपण जी मिठाई खातोय, ती किती शुद्ध आहे याचा कधी विचार केलाय... केला नसेल तर निदान आता तरी नक्कीच करा. कारण बाजारात विकल्या जाणा-या खव्याच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
Oct 31, 2013, 06:50 PM ISTभेसळयुक्त तेल आणि तुपाचे साठे जप्त
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नाशकात अन्न औषध प्रशासन विभागाने कारवाईला सुरवात केलीय. आठवड्याभरातच भेसळीच्या संशयावरून २५ लाख रुपयांचा तेल आणि तुपाचा साठा जप्त करण्यात आलाय.
Oct 26, 2013, 10:56 PM ISTदिवाळीत भेसळ: कोंबडीच्या स्कीनचं साजूक तूप!
दिवाळीसाठी फराळ करण्यासाठी खरेदी करताना राहा सावधान. दिवाळीच्या फराळात भेसळयुक्त पदार्थांची गर्दी आहे. कोंबडीच्या स्कीनचं साजूक तूप, गुलकंदात टीश्यू पेपरचे तुकडे अशा प्रकारची भेसळ होत आहे.
Nov 6, 2012, 07:59 PM IST