भारत-फ्रान्स राफेल डीलला मंजुरी
केंद्र सरकारने फ्रांसकडून लढाऊ विमान राफेलच्या डीलला मंजुरी दिली आहे. डीलवर शुक्रवारी हस्ताक्षर झाले. सूत्रांच्या माहितीनुसार रफालची जी रक्कम फ्रांसच्या डसाल्ट एविएशन कंपनीने कोट केले होते त्यापेक्षा 4500 कोटी रुपयांपेक्षा कमी किंमतीत ही डील झाली.
Sep 21, 2016, 10:14 PM ISTबीडीडी चाळींच्या पुनर्विकास आराखड्याला अखेर मंजुरी
बीडीडी चाळीच्या पुनर्विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे.
Sep 20, 2016, 09:21 AM ISTपश्चिम बंगालचं नामांतर, बंगाल नावाला विधानसभेची मंजुरी
पश्चिम बंगालच्या नामांतराचा प्रस्ताव राज्याच्या विधानसभेमध्ये पारित करण्यात आला.
Aug 29, 2016, 03:42 PM ISTजीएसटी विधेयकाला उद्या राज्यसभेत मंजुरी मिळणार?
जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर विधेयक राज्यसभेत बुधवारी चर्चेसाठी आणलं जाणार आहे.
Aug 2, 2016, 08:53 AM IST'नाईट लाईफ' मुंबईसाठी 'फल'दायक ठरणार?
राजधानी मुंबई 24 तास जागी असतेच... पण केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या नव्या विधेयकामुळं मुंबईच्या नाईट लाईफला गती येणार आहे.
Jul 5, 2016, 06:48 PM ISTकिल्ले रायगडच्या विकास आराखड्याला मंजुरी
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड यांच्यावतीने किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा सोमवारी साजरा करण्यात आला. यावेळी तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. रायगड किल्ला आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कोकण विभागीय आयुक्तांनी तयार केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या आराखड्यास मुख्यमंत्र्यांनी यावेळी मंजुरी दिली
Jun 6, 2016, 06:02 PM ISTमेट्रो कॉरिडॉरच्या आराखड्याला मंजुरी
वडाळा- घाटकोपर- ठाणे- कासारवडवली या मेट्रो कॉरिडॉरच्या प्रोजेक्ट रिपोर्टला मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून मंजुरी दिली आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने हा 32 किमीच्या मार्गाचा आराखडा तयार केला होता. या मार्गावर 32 स्टेशन्स असणार आहेत.
Jun 3, 2016, 11:20 PM ISTपाकिस्तानात हिंदू विवाह विधेयकाला मंजुरी
पाकिस्तानच्या संसदीय समितीने हिंदू विवाह विधेयकला मंजुरी दिली आहे, त्यामुळे हिंदूंसाठी स्वतंत्र कायदा येणार यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर पाकिस्तानातील हिंदू अल्पसंख्याक समाजासाठी लवकरच स्वतंत्र विवाह कायदा अस्तित्वात येणार आहे.
Feb 9, 2016, 11:34 PM ISTनाशिक महापालिका १८२ कोटी कामांना मंजुरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 7, 2015, 09:52 PM IST29 कोटींच्या रस्ते कंत्राटांना मंजुरी
29 कोटींच्या रस्ते कंत्राटांना मंजुरी
Oct 8, 2015, 10:05 AM IST'ताडोबा'त धोक्यात घंटा; १२१ हेक्टर जंगल होणार बेचिराख
देशाचं भूषण आणि चंद्रंपूरची शान असलेल्या जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला नवा धोका संभवतो आहे. या व्याघ्र प्रकल्पाला अगदी लागून एका नव्या खुल्या कोळसा खाणीला केंद्रीय वनपर्यावरण मंत्रालय आणि राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. चंद्रपूरमधला हरीत पट्टा तसंच वन्यजीवांसाठी हा धोक्याचा इशारा आहे.
Sep 4, 2015, 10:38 AM ISTलोकसभेत मंजूर झाल्यानंतर 'जीएसटी' आज राज्यसभेत
संपूर्ण देशात एकच करप्रणाली वापरात आणणारं वस्तू आणि सेवा कर अर्थात (गुडस् अॅन्ड सर्व्हिस टॅक्स - जीएसटी) विधेयक गुरुवारी राज्यसभेत मांडलं जातंय. या विधेयकाला बुधवारी लोकसभेत मंजुरी मिळालीय.
May 7, 2015, 04:50 PM ISTआंभेटेंभेतलं भिमाई स्मारक केवळ कागदावरच
आंभेटेंभेतलं भिमाई स्मारक केवळ कागदावरच
Apr 14, 2015, 08:59 PM ISTमेट्रोच्या दरवाढीला हायकोर्टाची मंजुरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2015, 04:19 PM IST