मंजुरी

जीएसटी संबंधीत ४ विधेयकांना राज्यसभेचीही मंजुरी.

वस्तू आणि सेवाकर 1 जुलैपासून लागू होणं आता शक्य होणार आहे. राज्यसभेनं या करासाठी आवश्यक असलेल्या चार पुरवणी विधेयकांना मंजुरी दिली. लोकसभेनं 29 मार्चलाच ही विधेयकं मंजूर केली आहेत. यापैकी स्टेट GST विधेयकावर आता दोन तृतियांश राज्यांच्या विधानसभांची मंजुरी आवश्यक असेल.

Apr 6, 2017, 10:33 PM IST

पत्रकार हल्लाविरोधी संरक्षण विधेयकाला मंत्रीमंडळाची मंजुरी

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पत्रकार हल्लाविरोधी संरक्षण विधेयकाचा मार्ग अखेर मोकळा झालाय.

Apr 6, 2017, 07:44 PM IST

आज लोकसभेत जीएसटी विधेयक मांडले जाण्याची शक्यता

बहुप्रतीक्षित जीएसटी करप्रणाली 1 जुलैला देशभरात लागू होणार आहे. त्यासाठी आवश्यक अशी चार विधेयकं आज संसदेत मांडली जाण्याची शक्यता आहे.

Mar 27, 2017, 10:38 AM IST

राज्यातील ४ पर्यटन विकास आराखड्यांना मंजुरी

पर्यटन विकास आराखडा या राज्यातील चार पर्यटन विकास आराखड्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. 

Mar 16, 2017, 11:14 AM IST

महापौर बंगल्यावरच्या बाळासाहेबांच्या स्मारकाला मंजुरी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या जागेचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

Feb 27, 2017, 04:56 PM IST

बाळासाहेबांच्या स्मारकाला सुधार समितीची मंजुरी, पण...

महापौर निवासस्थानाची जागा बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला देण्याचा शेवटच्या दिवशी प्रस्ताव सुधार समितीनं मंजूर केलाय. 

Jan 11, 2017, 12:36 PM IST

पुणेकरांना न्यू इअरची मोठी भेट

पुण्यातील पहिल्या टप्प्यातील मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन झाले असतानाच आता दुस-या टप्प्यातील म्हणजेच शिवाजीनगर – हिंजवडी या मार्गावरील मेट्रो प्रकल्पालाही हिरवा कंदील मिळाला आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण समितीच्या (पीएमआरडीए) बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.

Dec 28, 2016, 06:39 PM IST

मनसेच्या 'इंजिन' बदलाला निवडणूक आयोगाचीही मंजुरी

मनसेची निशाणी असलेल्या रेल्वे इंजिनाच्या बदललेल्या दिशेला आता केंद्रीय निवडणूक आयोगानंही मान्यता दिली आहे.

Dec 24, 2016, 07:50 PM IST

पुणे मेट्रोला पंतप्रधान कार्यालयाची मंजुरी

पुणे मेट्रोला पंतप्रधान कार्यालयाची मंजुरी

Dec 7, 2016, 03:02 PM IST

सर्जिकल स्ट्राईक याआधीही झाली होती - केंद्र सरकारची माहिती

मोदी सरकारच्या काळात पहिल्यांदाच भारतानं केलेली सर्जिकल स्ट्राईक सार्वजनिक झाली... त्यानंतर अगोदरच्या काँग्रेस सरकारच्या काळात सर्जिकल स्ट्राईक झाल्या होत्या की नव्हत्या यावरून बराच वाद झाला. त्यानंतर आता मात्र या मुद्द्यावर केंद्र सरकारनं अधिकृतरित्या आपली भूमिका स्पष्ट केलीय.

Oct 19, 2016, 10:11 AM IST

सात वर्ष रखडलेल्या पुणे मेट्रोला आज मंजुरी मिळणार?

पुण्यातील बहुचर्चित मेट्रो प्रकल्पाला आज पीआयबी म्हणजेच केंद्र सरकारच्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. 

Oct 14, 2016, 12:22 PM IST

अवघ्या 15 मिनिटांत 205 कोटींची कामं मंजूर

अवघ्या 15 मिनिटांत 205 कोटींची कामं मंजूर

Oct 5, 2016, 10:35 PM IST

मेट्रोचा चौथा टप्पा - ३३ किमी मार्गाला मंजुरी

मेट्रोचा चौथा टप्पा - ३३ किमी मार्गाला मंजुरी 

Sep 27, 2016, 05:15 PM IST