मंदिर

गुडन्यूज, तुमच्याकडील सोने ठेवा बॅंकेत, मिळणार व्याज

देशातील मोठ्या देवस्थानांनी त्यांच्याकडे असलेलं सोनं सरकारकडे अनामत म्हणून जमा करावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. सोनं बॅंकेत जमा केल्यावर त्यावर आकर्षक व्याजही मिळणार आहे. 

Apr 10, 2015, 08:58 AM IST

तुळजाभवानी मंदिराच्या कारभारावर आता सरकारचं नियंत्रण

महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळजाभवानी मंदिराबाबत सरकारनं महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. सार्वजनिक विश्वस्थ व्यवस्था अधिनियमातील अधिकाराचा वापर करत, अधिसूचना काढून सरकारनं मंदिराच्या कारभारावर पूर्ण नियंत्रण मिळवलंय.

Mar 16, 2015, 11:14 AM IST

आपलंच मंदिर पाहून पाहा काय म्हणाले पंतप्रधान मोदी...

भारतीय समाजाच्या मानसिकतेचा ठाव लागणं खरंच कठीण आहे. एकिकडे चंद्रानंतर मंगळावर जाणारा भारत आहे. तर दुसरीकडे पराकोटीच्या व्यक्तीपूजेला कवटाळून बसलेलं भारतीय समाजमन आहे. याचं उदाहरण गुजरात राज्यातल्या राजकोट जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं. 

Feb 12, 2015, 09:53 AM IST

...इथं नरेंद्र मोदींच्या मंदिरात दररोज होते पूजा-आरती

...इथं नरेंद्र मोदींच्या मंदिरात दररोज होते पूजा-आरती

Feb 11, 2015, 01:03 PM IST

मंदिरात देवासमोर नारळ का फोडतात?

 देवासमोर नारळ फोडण्यामागे बलिदानाचा भाव आहे. प्राचीन काळी देवासमोर मनुष्य किंवा पशूचा बळी देण्यात येत असे. ही गोष्ट भारतीय संस्कृतीत बसत नसल्याने ज्ञानी ऋषींनी यातून एक मार्ग शोधून काढला. 

Feb 9, 2015, 06:37 PM IST

मोदी सरकारच्या काळात गोडसेची मंदीरं? कशासाठी?

राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुरामची मंदिर उभारण्याचं कृत्य हिंदू महासभेचा सदस्य मदन शर्मा करत आहे. त्यावर आता गुन्हाही दाखल झालाय. मात्र, हे सगळं कशासाठी हा अनुत्तरीत प्रश्न यातून निर्माण झालाय.

Dec 27, 2014, 11:13 AM IST

मोदी सरकारच्या काळात गोडसेची मंदीरं? कशासाठी?

मोदी सरकारच्या काळात गोडसेची मंदीरं? कशासाठी?

Dec 27, 2014, 08:46 AM IST

चर्च बनले मंदिर, ७२ जणांनी स्वीकारला हिंदू धर्म

अलिगडमध्ये सेवंथ डे एडवेंटिस्टसशी संलग्न असलेले चर्च रातोरात शिवमंदिरात बदलण्यात आला. १९९५ मध्ये हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्या वाल्मिकी समाजाच्या ७२ जणांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला. चर्चमध्ये ज्या ठिकाणी क्रॉस लावण्यात आला होता. त्या ठिकाणी शिव प्रतिमा लावण्यात आली. हिंदू संघटनेने या ‘घर वापसी’ म्हटले आहे. 

Aug 28, 2014, 10:43 AM IST

150 वर्षांपूवीच्या शिवमंदिरला पाकमध्ये धोका

पाकिस्तानमध्ये कोट्यवधी रुपयांची योजना आखण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून खोदकाम करण्यात येत आहे. त्यामुळे कराचीतील 150 वर्षांपूर्वीच्या रत्नेश्वर महादेव मंदिराला धोका निर्माण झाला आहे.

Aug 12, 2014, 01:17 PM IST