निकालांबाबत मतदारांमध्येही उत्सुकता...
निकालांबाबत मतदारांमध्येही उत्सुकता...
Feb 22, 2017, 07:33 PM ISTगोंदियामध्ये मतमोजणीवेळी वाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2017, 04:17 PM ISTनागपूर आणि गोंदियामध्ये आज मतमोजणी
नगरपालिका निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यातली मतमोजणी आज होत आहे. नागपुरातल्या नऊ आणि गोंदियातल्या दोन नगरपालिकांसाठी ही मतमोजणी होत आहे.
Jan 9, 2017, 08:51 AM ISTदुसऱ्या टप्प्याच्या मतमोजणीत अनेक ठिकाणचं चित्र स्पष्ट
नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतमोजणीत आता चित्र हळहळू स्पष्ट होऊ लागलंय. पुण्यातल्या 10 पैकी नऊ ठिकणाच्या आघाडीचे आकडे समोर येत आहेत.
Dec 15, 2016, 12:39 PM ISTथोड्याच वेळात स्पष्ट होणार नगरपालिकांचा निकाल
दुसऱ्या टप्प्यातील नगरपालिका निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार आहे. यात पुण्यातील 10 आणि लातूरमधील 4 नगरपालिकांचा समावेश आहे. बुधवारी या नगरपालिकांचं मतदान पार पडलं.
Dec 15, 2016, 08:03 AM ISTविधान परिषदेच्या सहा जागांसाठी मतमोजणी सुरु
विधान परिषदेच्या सहा जागांसाठी मतमोजणी सुरु झाली आहे. सकाळी आठच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाली. सकाळी अकरापर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
Nov 22, 2016, 09:06 AM ISTनगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2016, 12:23 PM ISTLIVE : नितीश कुमार बिहारचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री
बिहारमध्ये आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांच्यात 'काँटे की टक्कर' दिसून येतेय. ही सगळी निकालाची अपडेट तुम्हाला झी 24 तासवर पाहायला मिळणार आहे.
Nov 8, 2015, 07:37 AM ISTपालिका निवडणूक : मतदान टक्केवारीत वाढ, सकाळी १० वाजता मतमोजणी
महानगरपालिका निवडणुकीत मतदानाची आकाडेवारीत थोडी वाढ झाल्याने आता आधीच अत्यंत चुरशीच्या लढाईचा निकालही तितकाच अटीतटीचा लागण्याची शक्यता आहे. आता कल्याण-डोंबिवलीत ७५० उमेदवारांसाठी आणि कोल्हापूरच्या ५०६ उमेदवारांसाठी आजची रात्र वैऱ्याची आहे. उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
Nov 1, 2015, 08:41 PM ISTवसई विरार महापालिकेत आमदार हितेंद्र ठाकूरांचे वर्चस्व
वसई-विरार महापालिका निवडणुकीत आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने पुन्हा एकदा बाजी मारत स्पष्ट बहुमत मिळवले. तर शिवसेना-भाजप युतीचा या निवडणुकीत फुसका बार उडाला. युतीला केवळ ७ जागाच जिंकता आल्यात.
Jun 16, 2015, 09:19 AM ISTब्रिटनमध्ये मतमोजणीला सुरुवात, लेबर पार्टीची मुसंडी
जगातली सगळ्यात जुनी आणि सातत्यपूर्ण लोकशाही असलेल्या युनायटेड किंगडममध्ये सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. आता मतमोजणी सुरु आहे. ६५० पैकी २०० जागांचे निकाल लागलेत. त्यात विद्यमान पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांच्या नेतृत्वाखालील कन्झर्व्हेटिव्ह पार्टीला धक्का बसलाय. मिलिबँड यांची लेबर पार्टी आघाडीवर आहे.
May 8, 2015, 09:12 AM ISTराज्यात किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत, आज निकाल
राज्यातील काही महानगर पालिका आणि ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. कडक उन्हामुळे मतदानला मोठा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, काही ठिकाणी चांगले मतदान झाले. बदलापूर ५६, अंबरनाथ ४८, नवी मुंबई ५०, औरंगाबाद ६०, वरणगाव-जळगाव ७८ टक्के, भोकरमध्ये ७४, राजूरमध्ये ७५.८ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, उद्या सकाळी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. साधारण एक तासात निवडणुकीचे निकाल हाती येतील, अशी शक्यता निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
Apr 22, 2015, 07:24 PM IST