‘तरुणींवर झालेले बलात्कार समजू शकतो...पण’
मध्यप्रदेशचे भाजप खासदार रमेश बैस यांना मोठ्या मुलींवर किंवा स्त्रियांवर झालेले बलात्कार समजू शकतात पण, लहान बालिकांवर बलात्कार करणाऱ्यांना मात्र फाशीची सजा व्हायला हवी, असं वाटतंय. पण, यामुळे मात्र ते चांगलेच अडचणीत आलेत.
Jan 10, 2013, 02:20 PM IST`महिलांनी मर्यादा ओलांडली, तर सीताहरण होणारच`
मध्यप्रदेशचे उद्योगमंत्री कैलास विजयवर्गीय यांनी दिल्ली बलात्कारावर प्रतिक्रिया देताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. `मर्यादा ओलांडली, तर सीताहरण होणारच`, अशी टिप्पणी त्यांनी केली आहे.
Jan 4, 2013, 01:19 PM IST`तरूणींनी जीन्स-टॉप घालायचे नाहीत.....`
महिलांच्या, युवतींनी कसे कपडे परिधान करावे यावर आता नवी चर्चा रंगू लागली आहे. मध्यप्रदेशातील दमोह जिल्ह्यात जैन समाजाने तरूणींनी जीन्स-टॉप असे कपडे परिधान करू नये असा फतवा काढला आहे.
Dec 27, 2012, 04:15 PM ISTजल आंदोलकांना जबरदस्तीनं काढलं पाण्याबाहेर
१७ दिवसांच्या आंदोलनानंतर खांडवातील ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन देणा-या शिवराज सिंग चौहान सरकारने हरदामधील आंदोलकांवर मात्र कारवाईचे आदेश दिलेत.
Sep 12, 2012, 12:53 PM ISTअखेर जुळ्या बहिणींची सुटका...
मध्यप्रदेशातील बैतूल इथं स्तुती आणि आराधना या जुळ्या बहिणांना जणू काय दूसरं जीवनच मिळालंय. जन्मापासूनच एकमेकांना जोडल्या गेलेल्या या बहिणींना वेगळं करण्यासाठी 23 डॉक्टरांना तब्बल 12 तास शर्थीचे प्रयत्न करावे लागलेत.
Jun 21, 2012, 03:09 PM ISTआयपीएस अधिका-याला टॅक्टरखाली चिरडले
मध्यप्रदेशमध्ये खाणमाफियांचा धुमाकुळ सुरू आहे. या माफियांनी एका आयपीएस अधिकाऱ्याच्या अंगावर टॅक्टर घालून चिरडले. मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांच्या राज्यात माफिया राज असल्याने सर्वच थरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. नरेंद्र कुमार हे आपले कर्तव्य बजावत होते. या आधी महाराष्ट्रातही यशवंत सोनवणे यांचाही बळी भेसळ करणाऱ्या माफियांनी घेतला होता.
Mar 8, 2012, 09:00 PM ISTसूर्यनमस्काराला आता ख्रिश्चनांचाही विरोध
मुस्लीम नेत्यांच्या कडव्या विरोधानंतरही मध्यप्रदेश सरकार वार्षिक राज्यस्तरीय सूर्यनमस्कार कार्यक्रमावर ठाम असल्याचे दिसून येत आहे. कार्यक्रम होण्याचे संकेत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिलेत.
Jan 12, 2012, 04:23 PM IST