मध्य प्रदेश

नथुराम गोडसेचा पुतळा पोलिसांकडून जप्त

ग्वालियर जिल्ह्यातल्या हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयात पाच दिवसांपूर्वी नथुराम गोडसेचा पुतळा बसवला होता. 

Nov 21, 2017, 11:36 PM IST

इंदौर शहराचे नाव बदलण्याची मागणी...

देशातील अनेक शहरांचे नाव बदलल्यानंतर इंदोर शहराचे देखील नाव बदलले जावे, यावरून वाद सुरु झाले.

Nov 14, 2017, 08:56 PM IST

कारच्या जोरदार धडकेतही बाइकवरच्या तीन महिला बचावल्या

या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्येही कॅप्चर करण्यात आला आहे.

Sep 23, 2017, 09:20 AM IST

मध्यप्रदेश: तळीरामांना अद्दल, गळ्यात चपलांचा हार घालून काढली धिंड

मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात ग्रामस्थांनी दारुड्यांना चांगलाच धडा शिकवला आहे.

Sep 20, 2017, 07:10 PM IST

मध्य प्रदेशात फोफावतोय स्वाईन फ्लू....

मध्यप्रदेशमध्ये स्वाईन फ्लू च्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. जबलपूरमध्ये स्वाईन फ्लूमुळे दोघांचा बळी गेला असून या आजारामुळे सुमारे २८ जणांना मृत्यू झाला आहे.

Sep 1, 2017, 12:55 PM IST

कामास नकार दिल्याने महिलेचं कापलं नाक

वेठबिगारी करण्यास नकार दिल्याने एका महिलेचं नाक कापण्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.

Aug 18, 2017, 03:53 PM IST

मध्य प्रदेशातील मदरशांमध्येही 15 ऑगस्टला ध्वजारोहण सक्तीचं

उत्तर प्रदेशपाठोपाठ मध्य प्रदेशातील मदरशांमध्येही 15 ऑगस्टला ध्वजारोहण सक्तीचं करण्यात आलंय. मध्य प्रदेशच्या मदरसा बोर्डानं याबाबतचे निर्देश दिलेत. स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण, राष्ट्रगीत आणि तिरंगा रॅली काढण्याचे पत्रक बोर्डाकडून जारी करण्यात आलंय. 

Aug 12, 2017, 11:40 PM IST

गोरखपूर घटना अपघात नव्हे, हत्या: कैलाश सत्यार्थी

ऑक्सिजनचा पुरवठा वेळीच न झाल्याने ६० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूर रूग्णालयात घडली. ही घटना म्हणजे अपघात नव्हे तर, हत्या आहे, असा संताप कैलाश सत्यार्थी यांनी व्यक्त केला आहे. कैलाश सत्यार्थी हे नोबेल पुरस्कार विजेते आहेत. आपल्या ट्विटर हॅंडलवरून ट्विट करत सत्यार्थी यांनी हा संताप व्यक्त केला आहे. हा संताप व्यक्त करतानाच स्वातंत्र्याच्या ७० वर्षांचा हाच अर्थ आहे का, असा सवालही त्यांनी केला.

Aug 12, 2017, 01:25 PM IST

मध्य प्रदेशमधल्या मंदसौरमध्ये राजू शेट्टींना अटक

मध्य प्रदेशमधल्या मंदसौरमध्ये राजू शेट्टींना अटक

Jul 6, 2017, 04:12 PM IST

योगदिनाच्या दिवशी काँग्रेसचं 'शवासन'

ज्या राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्यात, त्या मध्यप्रदेश सरकारनं मात्र अद्याप काहीही पाऊल उचललेलं नाही.

Jun 21, 2017, 10:10 PM IST

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचं उपोषण मागे

शिवराजसिंह चौहान यांना नारळ पाणी देऊन, हे उपोषण सोडवलं आहे. शांतता प्रस्थापित होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हे उपोषण सुरू केलं होतं.

Jun 12, 2017, 12:02 AM IST