मराठवाडा

राहुल गांधी मराठवाड्यात, राणेंची सिंधुदुर्गात कार्यकर्त्यांची बैठक

सिंधुदुर्गात आज नारायण राणे यांनी  कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या आढाव्यासाठी काँग्रेस शिष्टमंडळही जिल्ह्यात येणार आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मराठवाड्यात येत असताना कोकणात वेगवान हालचाली सुरु झाल्यात.

Sep 8, 2017, 09:02 AM IST

नांदेड महापालिका निवडणुकीआधी राहुल गांधी मराठवाडा दौऱ्यावर

शुक्रवारी राहुल गांधी एक दिवसाच्या मराठवाडा दौऱ्यावर येत आहे. 

Sep 7, 2017, 10:07 PM IST

सप्टेंबर महिन्यातही हलका-मध्यम पाऊस पडणार

राज्यात सप्टेंबर महिन्यात हलका ते मध्य स्वरूपात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेन वर्तवलीये.

Sep 6, 2017, 05:05 PM IST

मराठवाड्यात पावसाची प्रतिक्षा कायम

बाप्पाच्या आगमनापूर्वी मुसळधार पडलेल्या पावसानं पुन्हा एकदा मराठवाड्यात दडी मारली आहे. खरंतर गणेश उत्सवापूर्वी मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाला. अनेक तालुक्यात अतिवृष्टी झाली त्यामुळं सरासरी गाठेल अशी अपेक्षा होती मात्र ही अपेक्षा फोल ठरली अजूनही मराठवाड्यात पावसाची प्रतिक्षा कायम आहे. मराठवाड्याची वार्षिक सरासरी 779 मिमी इतकी आहे. मात्र आतापर्यंत फक्त 456 मिमी इतका पाऊस झाला आहे. 58.65 टक्के इतकाच पाऊस मराठवाड्यात झाला आहे.

Sep 6, 2017, 04:29 PM IST

४८ तासात कोकणसह मराठवाडा, विदर्भात जोरदार पाऊस

येत्या ३१ तारखेपर्यंत राज्यातला पाऊस असाच सुरू राहण्याचा अंदाज  पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. येत्या ४८ तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Aug 28, 2017, 11:27 AM IST

मराठवाड्यात शेतक-यांनी बैलांना सजवून साजरा केला पोळा

Pola is a bull-worshipping festival celebrated by farmers mainly in the Indian state of Chhattisgarh and Maharashtra, Northern part of Telangana. farmers decorate and worship their bulls. Pola falls on the day of the Pithori Amavasya (the new moon day) in the month of Shravana

Aug 21, 2017, 05:06 PM IST

मराठवाड्यात अतिवृष्टी आणि वीज कोसळण्याच्या घटनेत ९ जणांचा बळी

मराठवाड्यात कालपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि वीज कोसळण्याच्या घटनामध्ये ९ जणांचा बळी गेला आहे. तब्बल दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर मराठवाड्यात कुठं रिमझिम तर कुठं मुसळधार पावसानं हजेरी लावली.

Aug 21, 2017, 01:34 PM IST

दुष्काळी मराठवाड्यावर पावसाची कृपा

तब्बल दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर मराठवाड्यात सर्वत्र कुठं रिमझिम तर कुठं मुसळधार पावसानं हजेरी लावली.

Aug 20, 2017, 04:54 PM IST

५८० शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी काळवंडला मराठवाडा

दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. मराठवाड्यात गेल्या आठ महिन्यांत तब्बल ५८० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव पूढे आले आहे.

Aug 16, 2017, 06:47 PM IST