योगेंद्र यादव यांच्या जल-हल पदयात्रेला सुरुवात
योगेंद्र यादव यांच्या जल-हल पदयात्रेला सुरुवात
May 21, 2016, 05:07 PM ISTविदर्भासह मराठवाड्यातही दुष्काळाचे सर्वाधिक चटके
यंदा दुष्काळाचे सर्वाधिक चटके विदर्भासह मराठवाड्यातील जनतेला सोसावे लागलेत. मराठवाड्यात बीड, नांदेड, जालना, परभणी अशा काही जिल्ह्यांत कोसो एकर दूर पिकाचं नामोनिशान दिसत नाही. ओसाड जमीन आणि कोरडे पडलेले नदी पात्रं. दुष्काळाची भीषण दाहकता दाखवणारं हेच चित्र सध्या अनेक ठिकाणी दिसत आहे.
May 19, 2016, 11:34 PM ISTदानवेंच्या दुष्काळ दौऱ्यावेळी फटाक्यांची आतिषबाजी
दानवेंच्या दुष्काळ दौऱ्यावेळी फटाक्यांची आतिषबाजी
May 15, 2016, 08:07 PM ISTहंडाभर पाण्यासाठी करावी लागतेय रात्रभर कसरत
हंडाभर पाण्यासाठी करावी लागतेय रात्रभर कसरत
May 12, 2016, 09:24 PM ISTदुष्काळाकडे त्यांनी संधी म्हणून पाहिलं
दुष्काळाकडे त्यांनी संधी म्हणून पाहिलं
May 11, 2016, 09:07 PM ISTसचिनच्या मदतीला जात आडवी
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं मराठवाड्यातल्या दुष्काळग्र्सत वाकाला गावाला आपल्या खासदार निधीतून एक कोटींच्या मदतीची घोषणा केली होती.
May 10, 2016, 04:30 PM ISTवर्गणीतून केलं 12 किमीचं जलसंधारणाचं काम
वर्गणीतून केलं 12 किमीचं जलसंधारणाचं काम
May 6, 2016, 09:18 PM ISTमराठवाड्यातील धरणं कोरडी होण्याच्या मार्गावर
उन्हाळा संपण्याआधीच मराठवाड्यातील धरणं रिकामी व्हायला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यातील सर्व लहान मोठ्या धऱणांमध्ये अवघे 2 टक्के म्हणजे 190 दलघमी इतकाच जलसाठा आता उरलाय. गेल्या दहा वर्षातील ही सर्वाधिक वाईट परिस्थिती आहे.
May 5, 2016, 06:29 PM ISTउद्धव ठाकरेंची पुन्हा एकदा कर्जमाफीची मागणी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्त लातूरच्या दौऱ्यावर आहेत. शेतकरी संकटात असल्यानं राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरेंनी केली.
May 4, 2016, 02:47 PM ISTउद्धव ठाकरे मराठवाड्यातील लातूर,बीड दौऱ्यावर
May 4, 2016, 12:38 PM ISTमराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या कशा थांबतील?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2016, 08:10 PM IST