मुंबई । मराठा क्रांती मोर्चा या पाच ठिकाणी उमेदवार उभे करणार
५८ मोर्चे काढूनही सरकार मराठा समाजाला न्याय देत नसल्याने आगामी निवडणुकांमध्ये 'कमळा'वर बहिष्कार घालण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे. जमेल तिथे भाजपच्या आणि युतीच्या विरोधात उमेदवार उभे करण्याचा इशाराही मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. नाराज असलेल्या मराठी क्रांती मोर्चानं आगामी लोकसभा निवडणुकीत थेट उमेदवार उभे करण्याची घोषणा केलीय. मुंबई, ठाणे आणि सोलापूर याठिकाणच्या पाच जागांची चाचपणी सुरु असल्याचं मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात येत आहे.
Feb 23, 2019, 11:00 PM ISTCM कडून समाजाची फसवणूक, युती विरोधात उमेदवार उभे करणार - मराठा मोर्चा
सरकार मराठा समाजाला न्याय देत नसल्याने आगामी निवडणुकांमध्ये 'कमळा'वर बहिष्कार घालण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे.
Feb 23, 2019, 07:26 PM ISTसवर्णांना आरक्षणाचं ब्राह्मण महासंघ आणि मराठा क्रांती मोर्चातर्फे स्वागत
आर्थिक निकषाच्या आधारावर आरक्षण हे जातीमुक्त व्यवस्थेच्या दृष्टीनं टाकलेलं महत्वाचं पाऊल असल्याचं मत
Jan 8, 2019, 04:01 PM ISTओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटणार?
मराठा समाजाला आरक्षण देताना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास शब्द वापरण्यास ओबीसी संघटनांनी विरोध दर्शवलाय. हा शब्द वापरल्यानं मराठा समाजाला ओबीसींचा दर्जा प्राप्त होतो आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल अशी भीती ओबीसी समाजाला आहे.
Nov 29, 2018, 10:54 PM ISTमराठा समाजाला आरक्षण, ऐतिहासिक घटना - राणे
मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण विधेयकाला मंजुरी ही ऐतिहासिक घटना असल्याचं माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी म्हटले आहे.
Nov 29, 2018, 10:00 PM ISTमराठा आरक्षण : आदित्य ठाकरेंनी केले मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन
विधिमंडळात मराठा आरक्षण विधेयक संमत झालं, त्यावेळी शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे देखील विधान भवनात उपस्थित होते. मराठा आरक्षण विधेयक आणल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केले.
Nov 29, 2018, 07:16 PM ISTआरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाचं मुंबादेवीला साकडं
तर राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा
Nov 27, 2018, 06:25 PM ISTमराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक आणि कार्यकर्त्यांची धरपकड
राज्यभरातून मराठा आंदोलक मुंबईत दाखल होणार नाहीत यासाठी पोलिसांचा ससेमिरा
Nov 26, 2018, 10:01 AM ISTमराठा समाज आरक्षणाचे काय होणार?, सर्वपक्षीय आमदारांची बैठक रद्द
मराठा क्रांती ठोक मोर्चाची सर्वपक्षीय बैठक रद्द करण्यात आली.
Nov 22, 2018, 07:04 PM ISTमराठा क्रांती मोर्चाचे उपोषण १५ व्या दिवशीही सुरूच
मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक आंदोलनावर ठाम आहेत.
Nov 16, 2018, 10:22 AM ISTमराठा आरक्षणाला हार्दिक पटेल यांचा जाहीर पाठिंबा
तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डमरू वाजवत होते का?
Oct 27, 2018, 06:34 PM IST१५ नोव्हेंबरपर्यंत वाट पाहू, नंतर राज्यभरात गनिमी काव्यानं आंदोलन - मराठा मोर्चा
मुख्यमंत्रीच नव्हे तर एकाही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही - मराठा मोर्चा
Oct 27, 2018, 05:45 PM IST'गुन्हे दोन दिवसात मागे घ्या, अन्यथा मोर्चा काढू'
मराठा आंदोलनात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्यावरचे गुन्हे दोन दिवसात मागे घेतले नाहीत तर पोलीस स्टेशनवर मोर्चे काढण्यात येतील, असा इशारा देण्यात आलाय
Aug 21, 2018, 05:42 PM IST