मराठा समाज

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारची हालचाल सुरु

मराठा आरक्षण देण्यासाठी काय करता येईल, यासाठी सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत

Jul 27, 2018, 09:24 PM IST
PT1M10S

एकनाथ खडसेंची मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी

एकनाथ खडसेंची मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी

Jul 24, 2018, 12:24 PM IST

आता जे होईल त्याला सरकार जबाबदार - मराठा मोर्चा

राज्यात मराठा क्रांती मोर्चाने शांततेत आंदोलन केले. आता यापुढे तसे होईलच असे नाही. आता जे घडेल आणि बिघडेल त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, असा थेट इशारा मराठा मोर्चाने तुळजापूर येथे दिला. 

Jun 29, 2018, 09:47 PM IST

ओबीसी संघटना नेते शंकरराव लिंगे यांना पोलिसांसमोरच फासलं काळं

सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचे कृत्य
 

May 4, 2018, 01:33 PM IST

सरकारच्या मराठा समाजासाठी खास सवलती

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 10, 2018, 08:10 AM IST

मुंबईतल्या मराठा मोर्चाआधी अकोल्यात बाईक रॅली

मुंबई येथे ९ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी जनजागृती रॅली काढण्यात येत आहेत.

Aug 6, 2017, 07:51 PM IST

मराठा समाजाची कोल्हापुरात महागोलमेज परिषद

सकल मराठा समाजाच्या वतीनं आज कोल्हापुरात महागोलमेज परिषद आयोजीत करण्यात आली होती. या परिषदेमध्ये विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. 

Apr 19, 2017, 08:30 PM IST

मुंबईसह राज्यामध्ये मराठा समाजातर्फे चक्का जाम आंदोलन

मुंबईसह राज्यामध्ये मराठा समाजातर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात येणारेय. 

Jan 31, 2017, 08:01 AM IST

31 जानेवारीला मुंबईत मराठा समाजाचा चक्काजाम

31 जानेवारीला मुंबईसह महाराष्ट्रामध्ये मराठा समाजातर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. 

Jan 29, 2017, 05:32 PM IST

दलित समाजाला खूश करण्यासाठी राज्य सरकारचे पाऊल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमीपूजन केल्यानंतर आता राज्यातील भाजप सरकारने इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील अडथळे दूर करण्यास सुरुवात केली आहे. मुबई महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारने कालच इंदू मिलबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. 

Jan 6, 2017, 07:26 PM IST

गोखले इन्स्टिट्यूटकडून मराठा समाजाच्या परिस्थितीचा अहवाल

पुण्याच्या गोखले इन्सिटीट्यूटकडून मराठा समाजाच्या सध्याच्या परिस्थितीबाबतचा अहवाल देण्यात आला आहे.

Dec 5, 2016, 10:06 PM IST