एका 'व्यंगचित्रा'चं शिवसेनाला नव्यानं कळलेलं महत्त्व!
एक व्यंगचित्र... त्याची ताकद काय... हे पुन्हा एकदा ठळ्ळकपणे समोर आलंय... व्यंगचित्राचे फटकारे मराठी माणसाला एकत्र करू शकतात, हा चमत्कार बाळासाहेबांनी करुन दाखवला होता. पण हेच व्यंगचित्र शिवसेनेला भगदाडही पाडू शकतं, हे आज शिवसेनेला नव्यानं कळलंय.
Sep 28, 2016, 07:00 PM ISTमराठा आरक्षणावर तातडीने निर्णय घ्या : शरद पवार
मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेऊन सरकारने आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. मात्र इतर समाजांच्या हक्कांवर गदा येणार नाही याची दक्षताही घ्यावी असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला दिला आहे.
Sep 28, 2016, 08:42 AM IST'सामना'च्या प्रिंटींग प्रेसवर दगडफेक... शिवसेनेकडून माफी नाही
'सामना'च्या प्रिंटींग प्रेसवर दगडफेक... शिवसेनेकडून माफी नाही
Sep 27, 2016, 08:04 PM ISTव्यंगचित्र प्रकरणी शिवसेनेकडून माफी नाही
व्यंगचित्र ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही, तसेच शिवसेनेचा मराठा मोर्चाच्या मागण्यांना पाठिंबा असल्याचं शिवसेनेने म्हटलं आहे. एकंदरीत व्यंगचित्र प्रकरणी शिवसेना माफी मागणार नसल्याचं स्पष्ट होत आहे.
Sep 27, 2016, 08:02 PM ISTमराठा आरक्षण हिसकावून घेवू, सत्ताधाऱ्यांचा पराभव करा : उदयनराजे भोसले
मराठे मोर्चे हे कोणत्याही जातीच्या विरोधात नाही, असे सांगत कोपर्डी प्रकरणातील आरोपींना भर चौकात गोळ्या घाला, असा संताप उदयनराजे भोसले यांनी केला.
Sep 24, 2016, 04:12 PM ISTवाशीम- वाशीममध्ये मराठा क्रांती मोर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2016, 03:01 PM ISTअहमदनगरमध्ये मराठा समाजाकडून मूक मोर्चा
अहमदनगरमध्ये मराठा समाजाकडून मूक मोर्चा
Sep 23, 2016, 02:27 PM ISTरत्नागिरी- 'आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडणार'- सामाजिक न्यायमंत्री बडोले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2016, 01:51 PM ISTअहमदनगरमध्ये मराठा समाजाकडून मूक मोर्चा
कोपर्डी बलात्कार आणि हत्येचा निषेध करण्यासाठी अहमदनगरमध्ये मराठा समाजाकडून मोर्चा काढण्यात आलाय.
Sep 23, 2016, 01:41 PM ISTआघाडी सरकारमुळेच मराठा आरक्षण रखडले : राजकुमार बडोले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2016, 08:22 PM ISTमराठा मोर्चाना वाढता प्रतिसाद, शिवसेनेत खलबतं
मराठा मोर्चाना मिळणारा वाढता प्रतिसाद पाहाता अन्य राजकीय पक्षांप्रमाणे शिवसेनाही सावध झालीये. या मोर्चाबाबत नेमकी काय भूमिका घ्यावी यावर शिवसेनेत खलबतं सुरु झालीयेत. आता मुद्दा हाच आहे की, आरक्षणाबाबातीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांनी नेमून दिलेल्या मूळ भूमिकेवरच पक्ष नेतृत्व ठाम राहणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
Sep 22, 2016, 04:42 PM ISTअमरावतीहून थेट... मराठा आरक्षण मोर्चा
अमरावतीहून थेट... मराठा आरक्षण मोर्चा
Sep 22, 2016, 03:44 PM ISTनवी मुंबईत मराठा मुक मोर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2016, 03:14 PM IST