मुंबईमध्ये सगळ्यात महागडी घर विक्री
वाढत्या महागाईमुळे घर घेणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे.
Feb 22, 2018, 06:18 PM ISTविराट म्हणतो खेळाडू नाही तर हे आहे पराभवाचं कारण
जेपी ड्युमनीच्या नाबाद ६४ रन्स आणि मॅन ऑफ द मॅच क्लासेनच्या ६९ रन्सच्या खेळीमुळे दुसऱ्या टी-20मध्ये दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला.
Feb 22, 2018, 04:15 PM ISTVIDEO: नवऱ्याला मारहाण करणाऱ्यांची पत्नीने केली धुलाई
तुम्ही सावित्री - सत्यवानाची कथा ऐकली असलेच. सावित्री आपल्या शक्तीच्या जोरावर सत्यवानाचे प्राण यमराजकडून पुन्हा मिळवते. आता असाच काहीसा प्रकार पहायला मिळाला आहे.
Feb 22, 2018, 03:29 PM ISTINDvsSA: धोनीने मनीष पांडेसोबत दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये केले 'हे' रेकॉर्ड्स
दक्षिण आफ्रिकेविरोधात दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये भलेही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला असेल. मात्र, या मॅचमध्ये टीम इंडियाच्या मनीष पांडे आणि महेंद्र सिंग धोनी यांनी अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले.
Feb 22, 2018, 02:41 PM ISTINDvSA: दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये आफ्रिकेचा भारतावर ६ विकेट्सने विजय
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Feb 22, 2018, 07:35 AM ISTतुमचा मोबाईल नंबर खरंच १३ अंकी होणार? पाहा काय आहे सत्य
तुमचा मोबाईल नंबर १३ आकडी होणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून फिरत आहेत. या बातमीची सत्यता पडताळण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
Feb 21, 2018, 11:07 PM ISTकॅप्टन कोहली होणार आणखी 'विराट', मोडणार ब्रॅडमनचं हे रेकॉर्ड
भारताचा कॅप्टन विराट कोहलीची तुलना नेहमीच जगभरातल्या महान खेळाडूंबरोबर केली जाते.
Feb 21, 2018, 06:17 PM ISTबिग बींची क्रिकेट कॉमेंट्रीवर टीका, पुन्हा हर्षा भोगलेवर निशाणा?
बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन सोशल नेटवर्किंग साईट्सवर ऍक्टिव्ह असतात.
Feb 21, 2018, 05:43 PM ISTफास्ट न्यूज | 21 फेब्रुवारी 2018
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 21, 2018, 05:38 PM ISTदोन गटांत गोळीबार, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
लुधियाना शहरात भरदिवसा दोन गटांत गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबाराचा एक व्हिडिओही समोर आला आहे.
Feb 21, 2018, 03:53 PM ISTबागी २: ट्रेलर लॉन्चपूर्वी टायगर-दिशा ने केली ग्रँड एन्ट्री
Feb 21, 2018, 02:41 PM ISTजसप्रीत बुमराहने केला असा करिश्मा, कपिल देव-अनिल कुंबळेंनाही टाकलं मागे
आयसीसीने वन-डे रँकिंगची यादी जाहीर केली आहे. बॅट्सममनच्या यादीत ९०९ गुणांसह विराट कोहली अव्वलस्थानी पोहोचला आहे. तर, जसप्रीत बुमराहनेही सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
Feb 21, 2018, 02:35 PM IST'या' अभिनेत्याने गुपचुप उरकले लग्न, इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ
टीव्हीचा प्रसिद्ध अभिनेता आणि 'बिग बॉस-१०' चा स्पर्धक असलेला अभिनेता गौरव चोप्रा नुकताच लग्नबंधनात अडकला आहे.
Feb 21, 2018, 01:13 PM ISTसाप चावल्यानंतरही शेतकरी सुखरुप मात्र, सापाचा झाला मृत्यू
साप चावल्यानंतर वेळीच उपचार न मिळाल्याने मनुष्याचा मृत्यू झाल्याचं आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल. मात्र, आता एक विचित्र घटना समोर आली आहे.
Feb 21, 2018, 12:08 PM ISTकेविन पीटरसनची ही असणार शेवटची टूर्नामेंट, घेणार क्रिकेटमधून निवृत्ती!
इंग्लंड क्रिकेट टीमचा धडाकेबाज बॅट्समन केविन पीटरसन याने मोठा निर्णय घेतला आहे.
Feb 21, 2018, 11:27 AM IST