मराठी बातम्या

Crime News : ...अन् त्याने चक्क गाईसाठी बायकोला दिला दगा; लग्नानंतर काही दिवसातच नवरा गायब

Viral News : ऐकावं ते नवलंच...या जगात काय होईल याची कोणीही कल्पना करु शकणार नाही. एक विचित्र घटना समोर आली आहे. तरुणीच्या प्रेमात नाही तर चक्क गाईसाठी त्याने आपल्या बायकोला सोडून दिलं आणि तिथू पळ काढला. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊयात.  

Mar 20, 2023, 03:49 PM IST

IPL 2023: धोनीने निवडला रांगडा गडी, सिसांडा मगाला CSK च्या ताफ्यात!

Sisanda Magala Joins CSK: चेन्नई सुपर किंग्जने (CSK) दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज सिसांडा मगालाला 31 मार्चपासून सुरू होणाऱ्या आगामी इंडियन प्रीमियर लीग हंगामासाठी (IPL 2023) न्यूझीलंडचा गोलंदाज काईली जेमिसनच्या (Kyle Jamieson) जागी संघात घेतल्याची घोषणा केली आहे.

Mar 20, 2023, 03:07 PM IST

IPL 2023 Photos : लाजवाब, बेमिसाल!  7 Over, 7 Maiden, 7 Wickets ; IPL आधीच 'मिस्ट्री बॉलर'चा धमाका

IPL 2023 Photos : कमालच म्हणावी.... आयपीएलआधीच या मिस्ट्री बॉलरच्या नावानं अनेकांना भरली धडकी... 

Mar 20, 2023, 02:34 PM IST

Heatwave : देशातील तापमान इतकं वाढणार, की नाईलाजानं नागरिक घरं सोडून पळतील

Weather Update : देशभरात वातावरणाची ही परिस्थिती असताना आणखी एका देशात उष्णतेची भीषण लाट आली आहे.

 

Mar 20, 2023, 11:29 AM IST

पुण्यातील 'या' भागात बिबट्याचा धुमाकूळ; तब्बल दोन तासानंतर...; पाहा VIDEO

Pune Leopard Video: वन विभागाची रेस्क्यू टीम (Rescue Team of Forest Department) यांच्यासह वारजे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर त्याला पकडण्यात यश आलंय. 

Mar 20, 2023, 11:16 AM IST

Solapur News: सोलापूरांसाठी आनंदाची बातमी; उजनी धरणातून पाणीपुरवठा होणार!

Water will be supplied from Ujani Dam: रविवारी सकाळी 11 वाजता उजनी धरणाच्या विद्युत प्रकल्पातून 1600 क्युसेस आणि दोन दरवाजे एक फुटाने उचलून त्यातून चौदाशे क्युसेस असं एकूण 3000 क्युसेसने भीमा नदीपात्रात (Bhima river) पाणी सोडण्यात येत आहे.

Mar 20, 2023, 10:36 AM IST

Khalistanis Pull Down Tiranga: दूतावासावर हल्लाबोल, तिरंग्याचा अपमान; खालिस्तान्यांविरुद्ध 'तो' एकटा नडला; पाहा VIDEO

UK News: तिरंगा अर्ध्यावर उतरवल्यावर (Khalistanis pull down Tiranga) तातडीने अधिकारी जागे झाले. दूतावासातील एक अधिकारी एकटा या जमावाला भिडला. त्यांनी भारताचा ध्वज आपल्या ताब्यात घेतला.

Mar 20, 2023, 09:26 AM IST

Nagpur Video : हे बर्फाच्छादित काश्मीर नव्हे, हे तर नागपूर.... ; गारांचा खच पाहून व्हाल थक्क

Maharashtra Weather Update : राज्यातील हवामान बदलाचे परिणाम विविध रुपांत समोर येत आहेत. नागपुरातील हा व्हिडीओसुद्धा त्यापैकीच एक. इथं काश्मीर आहे की नागपूर हाच प्रश्न काही क्षणांसाठी तुम्हाला पडतोय. 

 

Mar 20, 2023, 08:50 AM IST

Suryakumar yadav: '...म्हणून सूर्या वनडेमध्ये फेल ठरतोय'; Sunil Gavaskar यांनी सांगितलं खरं कारण!

Ind vs Aus 2nd odi : फलंदाजी कशी सुधारता येईल यासाठी त्याच्या (Suryakumar yadav) फलंदाजी प्रशिक्षकाला सूर्यासोबत वेळ घालवावा लागणार आहे, असं मत सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी सांगितलं आहे.

Mar 20, 2023, 08:44 AM IST

Mumbai Corona News : सावधान! मुंबईतील 'या' 11 वॉर्ड्समध्ये कोरोना रुग्ण वाढले

Mumbai Corona News : सध्याच्या घडीला मुंबईत कोरोनाचे 246 उपचाराधीन रुग्ण आहेत. आरोग्य यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार  शहरातील काही वॉर्ड्समध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. 

 

Mar 20, 2023, 08:10 AM IST

Corona Guidelines : देशभरात कोरोनाच्या धर्तीवर नव्या मार्गदर्शक सूचना लागू; सावध व्हा!

Corona Guidelines : देशातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याशिवाय इतरही काही महत्त्वाचे मुद्दे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून अधोरेखित करण्यात आले आहेत. 

 

Mar 20, 2023, 07:36 AM IST

Maharashtra Weather : गारपीट, अवकाळीनं शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी; संकटांचे ढग दूर जाईना

Maharashtra Weather News : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं हजेरी लावली आहे. हवामानातील या बदलामुळं सध्या शेतकऱ्यांची संकटं वाढली आहेत. 

 

Mar 20, 2023, 07:06 AM IST

Weekly Love Horoscope : आठवड्यातील पंचग्रही योगामुळे 'या' राशींचं प्रेम जीवन राहणार रोमँटिक

Weekly Love Rashifal 20 March to 26 March 2023 : हा आठवडा म्हणजे सणासुद्दीची रेलचेल...मंगळवारी भूताडी अमावस्या (Bhutadi Amavasya 2023 date) आहे. त्यानंतर हिंदी धर्माचं नवीन वर्ष सुरु होणार म्हणजे गुढीपाडवा (Gudi Padwa 2023 Date) आणि चैत्र नवरात्रीला सुरुवात होणार. त्यात या आठवड्यात पंचग्रही योग (Panchagrahi Yoga) तयार होतो आहे. त्यामुळे काही राशीच्या लोकांची लव्ह लाइफ प्रेमाने भरलेली राहणार आहे. 

Mar 20, 2023, 06:49 AM IST

Todays Panchang : पंचांग सांगतंय आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा, आताच पाहून घ्या

Todays Panchang : हिंदू पंचांगातून अनेक गोष्टींची माहिती मिळते. या पंचांगाची आणखी एक ओळख म्हणजे वेदिक पंचांग. जिथं काळ आणि वेळेची गणना केलेली असते. 

 

Mar 20, 2023, 06:34 AM IST

Todays Panchang : आज चैत्रातील रवी प्रदोष , जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाल पंचांगानुसार

Todays Panchang : रविवार असल्याने अनेक जण सुट्टीच्या निमित्ताने शुभ कार्य करण्याचा विचार करतात. सत्यनारायणाची पूजा असतो किंवा मालमत्ता खरेदी अथवा एखादी नवीन वस्तू घेणं असो. ज्योतिषशास्त्रात शुभ मुहूर्तावर केलेले कामं हे फलदायी ठरतात. म्हणून जाणून घ्या रविवारचे संपूर्ण पंचांग एका क्लिकवर...

Mar 19, 2023, 06:58 AM IST