मराठी राजकीय बातम्या

राज्यात लवकरच समान नागरी कायदा लागू होणार? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत

UNIFORM CIVIL CODE : राज ठाकरे यांचाही समान नागरी कायद्याला पाठिंबा, नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता 

 

Dec 1, 2022, 07:05 PM IST

Raj Thackeray: "मराठ्यांनी आणि ब्राम्हणांनी...", राज ठाकरे स्पष्टच बोलले!

Maharastra Political News : राज ठाकरे यांनी ऐतिहासिक मुद्द्यावर भाष्य करत मोठं वक्तव्य केलंय. राज ठाकरे सध्या कोकण (Raj Thackeray In Konkan ) दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी चौफेर टीका देखील केली.

Dec 1, 2022, 04:03 PM IST

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद! कॉलेजमध्ये कर्नाटकचा झेंडा फडकवल्याने मराठी-कानडी विद्यार्थी भिडले

Maharashtra - Karnataka Border Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे पडसाद आता कॉलेज विद्यार्थ्यांपर्यंत, बेळगावमध्ये आणि चे विद्यार्थ्यांमध्ये जोरदार राडा

Dec 1, 2022, 03:15 PM IST

राज्यपालांची नियुक्ती कशी होते आणि त्यांना पदमुक्त करण्याचा अधिकार कोणाचा ?

(Governor of Maharashtra) महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर नियुक्त झाल्या क्षणापासून भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari ) हे नाव या न त्या वादामध्ये अडकल्याचं पाहायला मिळत आहे

Dec 1, 2022, 12:30 PM IST

गुजरात निवडणूक 2022 | "मोदी गेले, तर गुजरातही..."; मतदानापूर्वींच Ravindra Jadeja ने शेअर केला बाळासाहेब ठाकरेंचा Video

Gujarat Assembly Election 2022 : रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा ही भाजपाच्या तिकीटावर जामनगर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहे. मात्र जडेजाचे वडील कॉंग्रेसचा प्रचार करताना दिसत आहेत

Dec 1, 2022, 10:31 AM IST

Samruddhi Mahamarg: ठरलं तर 'या' दिवशी होणार 'समृद्धी' महामार्गाचं उद्घाटन, PM Modi दोनवेळा करणार महाराष्ट्र दौरा?

Inauguration Samruddhi Mahamarg: अखेर समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाची तारीख आता ठरली आहे. 

Dec 1, 2022, 12:06 AM IST

मुलगी शिकली, प्रगती झाली! Engineer, MBBS.... ऊसतोड कामगारांच्या मुलींनी तर कमालचं केली

Hingoli News: मुलींनी आईबापाच्या कष्टाचे चीज केले आहे. जसं जगण आपल्या वाट्याला आलं तर आपल्या मुलींसह घडू नये असा ठाम निश्चय भुरके यांनी केला होता. अहोरात्र मेहनत करुन त्यांनी मुलींना शिकवण्याचा निर्णय घेतला. मुलींच्या शिक्षणात कोणतेही व्यत्यय येवू नये साठी भुरके जीवतोड मेहनत घेत आहेत.

Dec 1, 2022, 12:05 AM IST

'राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह' Sanjay Raut यांचा घणाघात

Sanjay Raut: राज्यपाल आणि भाजपचे नेते सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतायत, आता 40 आमदारांचा स्वाभिमान आडवा येत नाही का? संजय राऊत यांचा सवाल

Nov 30, 2022, 06:18 PM IST