पितृपक्षाचे कावळे उडाले... सेनेनं सामनातून भाजपवर डागली तोफ!
महायुती तुटल्यानंतर शिवसेनेनं सामना या आपल्या मुखपत्रातून भाजपवर चांगलंच तोंडसूख घेतलंय. भाजपच्या भूमिकेवर शिवसेनेनं टीकास्त्र सोडलंय. शिवसेना-भाजप युती राहावी असे आमच्यातील मित्रपक्षांना वाटत होते. त्यापेक्षाही महाराष्ट्राच्या ११ कोटी जनतेची ती भावना होती. या भावनेचा चोळामोळा करणारे महाराष्ट्राचे दुश्मनच म्हणायला हवेत, या शब्दात शिवसेनेनं आपली तिखट प्रतिक्रिया दिलीय.
Sep 26, 2014, 08:37 AM IST‘पक्ष’ संपले, ‘यूत्त्या’ बनवतायत!!!
पितृ ‘पक्ष’ पंधरवडा संपला पण आमच्या पक्षांचा पंधरवडा काही करता संपेचना... आज तरी जेवतील, उद्या तरी जेवतील... सकाळी, दुपारी, संध्याकाळी, मध्यरात्री, पहाटे कधीतरी? पण नाहीच...
Sep 25, 2014, 11:04 PM IST'युती' इतिहासजमा... उरल्या फक्त आठवणी!
शिवसेना भाजपची 25 वर्षांची युती तुटलीय. भाजप सेना युतीचा गेल्या पाव शतकाचा काळ म्हणजे जणू महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा काळ... आता इतिहास झालेल्या युतीच्या प्रवासाची काही क्षणचित्रांची, ही आठवण...
Sep 25, 2014, 10:34 PM ISTसेनाला नाही तर भाजपलाच युती तोडायची घाई - दिवाकर रावते
सेनाला नाही तर भाजपलाच युती तोडायची घाई - दिवाकर रावते
Sep 25, 2014, 04:39 PM IST'महायुती' तोडण्यावर सेना-भाजपचा ब्लेमगेम
'महायुती' तोडण्यावर सेना-भाजपचा ब्लेमगेम
Sep 25, 2014, 04:35 PM ISTशिवसेनेकडून योग्य प्रस्ताव नाही - भाजप
शिवसेनेच्यावतीनं वेगवेगळे प्रस्ताव देण्यात आले आहेत. त्यावर विचार केला जातोय. मित्रपक्ष आणि आम्हांला जसं सामावून घेतलं पाहिजे, ते अजूनही आले नाहीयेत, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
Sep 25, 2014, 04:11 PM IST'भाजपला युती तोडायची घाई'; सेनेनं भाजपचा डाव उलटला
ओम माथूर यांच्या घरी झालेल्या बैठकीनंतर आज शिवसेना नेते मीडियासमोर आले... शिवसेनेला अजूनही 'महायुती' हवीय, पण भाजपलाच महायुती तोडायची घाई झालीय, असं दिवाकर रावते यांनी म्हटलंय.
Sep 25, 2014, 04:05 PM ISTशिवसंग्राम भाजपसोबत, रिपाइंचा निर्णय नाही
शिवसंग्राम भाजपसोबत, रिपाइंचा निर्णय नाही
Sep 25, 2014, 03:07 PM ISTमहायुतीचा पेच सुटला - महादेव जानकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2014, 09:25 AM ISTशिवसेना नेत्यांसोबत आज पुन्हा चर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2014, 09:24 AM ISTउद्धव ठाकरे २७ तारखेला बोलणार
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे तीन दिवस बाकी असताना महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा कायमच आहे...
Sep 25, 2014, 08:57 AM ISTघटकपक्षांची नाराजी संपुष्टात - रामदास कदम
घटकपक्षांची नाराजी संपुष्टात - रामदास कदम
Sep 24, 2014, 11:52 PM ISTघटकपक्ष 14 जागांवर समाधानी - महादेव जानकर
घटकपक्ष 14 जागांवर समाधानी - महादेव जानकर
Sep 24, 2014, 11:42 PM IST