समीर भुजबळ अटकेत, छगनरावांची पहिली प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या अटकेवर, राष्ट्रवादीचे नेते आणि समीर भुजबळ यांचे काका छगनराव भुजबळ यांची प्रतिक्रिया आली आहे. "प्रकरण दिसतं तसं सरळ नाही, किरिट सौमय्यांनी उगीच बाऊ केला", अशी पहिली प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. एका कार्यक्रमासाठी छगन भुजबळ सध्या अमेरिकेत असल्याचं सांगण्यात येतंय.दरम्यान समीर भुजबळ यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.
Feb 2, 2016, 09:07 AM ISTमहाराष्ट्र सदन घोटाळा : चार्ज सीट दाखल होणार, भूजबळ अडचणीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2015, 09:07 PM ISTभुजबळांची चौकशी सुरूच ठेवा, हायकोर्टाचा एसीबीला दणका
छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करणा-या एसीबीला मुंबई हायकोर्टानं जोरदार दणका दिला.
Jul 23, 2015, 09:09 AM ISTव्हिडिओ: हे घ्या आता महाराष्ट्र सदनाला लागली वाळवी...
दिल्लीतील महाराष्ट्र सदन सतत कोणत्या ना कोणत्या वादामुळं गाजत राहतं. महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाला अजून दोन वर्षही झाली नाहीत तोच सदनाच्या दुरूस्तीचं काम सुरू करावं लागलंय.
Jul 17, 2015, 01:29 PM ISTमहाराष्ट्र सदन घोटाळा भोवला, दीपक देशपांडेंना घरचा रस्ता
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत बांधकाम खात्यातील घोटाळ्यांमध्ये आरोपी असलेले खात्याचे माजी सचिव दीपक देशपांडे यांना औरंगाबादच्या माहिती आयुक्तपदावरून बडतर्फ करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे केली आहे.
Jun 21, 2015, 10:28 AM IST"आपण योग्यवेळी या विषयावर बोलू" - पवार
राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री नेते छगन भुजबळ यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापे टाकले आहेत. यानंतर यावर शरद पवार काय भूमिका घेतील, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. या विषयी विचारलं असता, शरद पवार यांनी म्हटलं आहे, "आपण योग्यवेळी या विषयावर बोलू".
Jun 17, 2015, 05:27 PM ISTभुजबळ प्रकरणी दिवाकर रावते यांचा गौप्यस्फोट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 16, 2015, 10:38 AM ISTएका मंत्र्यांला टार्गेट करणं चुकीचं - छगन भुजबळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 15, 2015, 08:06 PM ISTभुजबळ कुटुंबियांच्या अडचणींत वाढ, चौकशीचं सत्र सुरू
भुजबळ कुटुंबियांच्या अडचणींत वाढ झालीय. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ यांना आज लाचलूचपत विभागानं चौकशी करता मुंबईच्या कार्यालयात बोलावलं आहे. तर उद्या माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि मुलगा पंकज भुजबळ यांना चौकशी होण्याची शक्यता आहे.
Feb 20, 2015, 11:39 AM IST