MPSC EXAM : सरकारसाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरणे योग्य नाही - प्रवीण गायकवाड
सरकारला वेठीस धरण्यासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिली आहे.
Oct 9, 2020, 03:44 PM ISTबाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी
बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
Sep 16, 2020, 06:18 PM ISTआता अभिनेत्री कंगनाची ड्रग्ज लिंकबाबत चौकशी होणार
अभिनेत्री कंगना रनौत ड्रग्ज घेत होती आणि तिने ड्रग्ज घेण्यासाठी आपल्यालाही बळजबरी
Sep 11, 2020, 02:11 PM ISTअजून किती दिवस लोकल बंद राहणार, उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा
राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईत लोकल सेवा सुरु करण्याबाबत विचारणा केली आहे.
Sep 10, 2020, 04:39 PM ISTमराठा आरक्षण : महाराष्ट्र सरकार योग्य तो निर्णय घेईल - काँग्रेस
'मराठा आरक्षणाबाबत अंतिम निकाल अजून हाती यायचा आहे. निकाल वाचल्यानंतर महाराष्ट्र सरकार योग्य तो निर्णय घेईल.'
Sep 9, 2020, 03:39 PM ISTराज्यात कोरोना टेस्टचे नवे दर निश्चित, एवढे रुपये मोजावे लागणार
आरोग्यमंत्री राजेश टोपें यांची मोठी घोषणा
Sep 7, 2020, 09:21 PM IST'सर्वोच्च न्यायालयाने केवळ युजीसी नव्हे तर राज्यांनाही निर्णय घेण्याचा अधिकार दिला'
पदवीच्या अंतिम परीक्षा होणारच, परीक्षा रद्द करता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Aug 29, 2020, 08:40 AM ISTGoods and Services Tax : केंद्र सरकारची २२ हजार ५३४ कोटी रुपयांची थकबाकी - अजित पवार
वस्तू आणि सेवाकरातील नुकसान भरपाईपोटी केंद्राकडून महाराष्ट्राला जुलै २०२०पर्यंत २२ हजार ५३४ कोटी रुपयांची थकबाकी.
Aug 27, 2020, 03:43 PM ISTकोरोनामुळे एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा निर्णय
कोरोना व्हायरसमुळे एमपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Aug 26, 2020, 08:38 PM ISTराज्य सरकार ई-पासची अट रद्द करण्याच्या विचारात
ई पास बाबत लोकांच्या अनेक तक्रारी असून त्याची दखल राज्य सरकार घेण्याची शक्यता आहे.
Aug 21, 2020, 02:14 PM ISTसुशांतसिंग प्रकरणी राज्य सरकार फेरविचार याचिका दाखल करणार नाही
अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
Aug 19, 2020, 11:23 PM ISTमहाराष्ट्र सरकार जा 'रिया' है- सुशांत प्रकरणावरुन भाजप नेते संबित पात्रांची टीका
भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची महाविकासआघाडीवर टीका
Aug 19, 2020, 02:48 PM ISTरोहा येथील बलात्कार प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे राज्य सरकारचे निर्देश
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यामधील तांबडी बुद्रुक येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश.
Aug 14, 2020, 09:41 AM ISTराज्य सरकारचा काजू उद्योगाला मोठा दिलासा
काजू व्यावसायिकांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.
Aug 14, 2020, 07:26 AM IST'महाविकासआघाडी'मधल्या प्रशासकीय बदल्यांमधील गोंधळ पुन्हा उघड
महाविकासआघाडीमधल्या प्रशासकीय बदल्यांमधील गोंधळ पुन्हा उघड झाला आहे. दोन महिन्यांच्या आत दोन सनदी अधिकाऱ्यांची दोनदा बदली करण्यात आली आहे.
Aug 13, 2020, 09:19 PM IST