दिल्लीत पोलिसांकडून माजी सैनिकांना धक्काबुक्की
सारा देश स्वातंत्र्य दिन सेलिब्रेट करण्यासाठी सज्ज होतोय. त्याचवेळी दुसरीकडे ज्या सैनिकांनी देशासाठी सारं आयुष्य वेचलं त्याच सैनिकांना बेदखल करण्यात आल्याचा प्रकार नवी दिल्लीत घडलाय. पोलिसांकडून माजी सैनिकांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार पुढे आलाय.
Aug 14, 2015, 02:48 PM IST'वन रॅंक वन पेन्शन'साठी अण्णा हजारे आग्रही
माजी सैनिकांच्या आंदोलनामध्ये रविवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हेदेखील सहभागी झाले. 'वन रॅंक वन पेन्शन' योजनेच्या अंमलबजावणीसाठी आंदोलन करणाऱ्या माजी सैनिकांना अण्णांनी पाठिंबा दिला आहे.
Jul 26, 2015, 08:19 PM ISTमाजी सैनिकांना दिलासा, पेन्शन मिळणार
देशाची सेवा करणा-या सैनिकांना राज्यातल्या सेवेनंतर बंद असलेली पेन्शन मिळू शकणार आहे. राज्याच्या वित्त विभागाने माजी सैनिकांना दिलासा देणारा हा निर्णय जाहीर केला आहे.
Apr 30, 2015, 01:08 PM ISTनरेंद्र मोदींचा हरियाणातून `श्रीगणेशा`
भारतीय जनता पार्टीकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर आज पहिल्यांदाच नरेंद्र मोदी यांची हरियाणाच्या रेवार इथं जाहिर सभा होतेय.
Sep 15, 2013, 01:26 PM ISTहेच का देशसेवेचं फळ?
पाकिस्ताननं केलेल्या नापाक हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. त्यानंतर सैनिकांच्या बलिदानाची भरभरुन चर्चा झाली. पण अशा अनेक सैनिकांना रोज संघर्ष करावा लागतोय. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं झी मीडियानं सैनिकांच्या व्यथा, वेदना जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय.
Aug 12, 2013, 11:33 PM ISTअण्णा ७५व्या वर्षीही सीमेवर लढण्यास तयार
पाकिस्तानच्या सैन्याकडून भारतीय जवानांची हत्या झाल्यानं अण्णा हजारे संतापले आहेत. पाकिस्तानला 1965च्या युध्दाचा विसर पडल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. वयाच्या 75व्या वर्षीही आपण सीमेवर लढण्यास तयार असल्याचं अण्णांनी म्हटलं आहे.
Jan 10, 2013, 05:54 PM IST