या १० सुंदर फोटोंमध्ये पाहा मिस वर्ल्ड मानुषीचा 'हॉट' अंदाज
शनिवारी मिस वर्ल्डचा किताब पटकावलेल्या मानुषी छिल्लरने संपूर्ण जगात आपली ओळख निर्माण केली आहे.
Nov 22, 2017, 01:37 PM ISTरिता फारिया ते मानुषी छिल्लर
१९५१ साली सुरु झालेली मिस वर्ल्ड स्पर्धा....बिकिनी या ड्रेस प्रकाराला उत्तेजन देण्याचा हेतुने सुरु झालेली ही स्पर्धा पुढे मिस वर्ल्ड म्हणून प्रसिद्ध झाली.
Nov 21, 2017, 04:01 PM ISTमानुषीबद्दल माहीत नसलेल्या १० गोष्टी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 20, 2017, 10:12 PM ISTशशी थरूर यांंच्या ट्विटला मानुषीने दिलं सडेतोड उत्तर
शनिवारी मानुषी छिल्लर या भारतीय युवतीने ' मिस वर्ल्ड' या किताबावर आपलं नावं कोरलं.
Nov 20, 2017, 03:48 PM ISTमानुषी छिल्लरच्या यशात 'या' मराठमोळ्या तरूणाची साथ
तब्बल १७ वर्षानंतर पुन्हा एकदा भारताला 'मिस वर्ल्ड' हे किताब मानुषी छिल्लरने पटकावून दिलं.
Nov 20, 2017, 12:56 PM ISTमानुषी छिल्लरवरील वादग्रस्त ट्विटवर अनुपम खेर भडकले
कॉंग्रेसचे नेते शशी थरूर, ट्विटर पोस्ट आणि वाद हे समीकरण दिवसेंदिवस कठीण होत आहे. मोदी सरकारचे नोटाबंदीवरील अपयश ठळक करण्यासाठी शशी थरूर यांनी एक वादाग्रस्त ट्विट केले होते.
Nov 20, 2017, 09:55 AM ISTमिस वर्ल्ड २०१७ मानुषी छिल्लर बाबतच्या ६ इंटरेस्टिंग गोष्टी !
सुमारे १७ वर्षांनंतर मानुषी छिल्लर या २० वर्षीय भारतीय युवतीने ' मिस वर्ल्ड' हा किताब जिंकला आहे.
Nov 20, 2017, 09:22 AM ISTनोटबंदीच्या मुद्द्यावर शशी थरूर यांचे वादग्रस्त ट्विट; म्हणाले आमची चिल्लरही बनली 'Miss world'
कॉंग्रेस नेते शशी थरूर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राणी पद्मावतीबाबत थरूर यांनी केलेल्या विधानावरून निर्माण झालेला वाद संपतो न संपतो तोच, थरूर यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले. या वेळी त्यांनी नोटबंदीच्या मुद्द्यावरून निशाणा साधताना मिस वर्ल्ड 2017चा किताब जिंकलेल्या मानुषी छिल्लरची नावावरून खिल्ली उडवली.
Nov 19, 2017, 08:32 PM IST१०८ देशांवर अशी भारी पडली मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर
तब्बल १७ वर्षांनंतर 'मिस वर्ल्ड' हा सौंदर्यवतींचा मानाचा मुकूट भारताने पटकवला आहे.
Nov 19, 2017, 01:02 PM ISTमानुषी छिल्लरमुळे सर्वाधिक 'मिस वर्ल्ड'च्या यादीमध्ये भारत अव्वलस्थानी
तब्बल १७ वर्षांनंतर 'मिस वर्ल्ड' हा सौंदर्यवतींचा मानाचा मुकूट भारताने पटकवला आहे.
Nov 19, 2017, 11:25 AM ISTहरियाणाची मानुषी छिल्लर झाली 'मिस इंडिया'
फेमिना मिस इंडिया २०१७ चा पुरस्कार हरियाणाच्या मानुषी छिल्लरने जिंकला आहे. रविवारी २५ जून रोजी मुंबईच्या यशराज स्टुडिओमध्ये आयोजित स्पर्धेत ३० राज्यांच्या सुंदरींना मागे टाकत 'मिस हरियाणा' मानसुषी चिल्लरने मिस इंडियाचा ताज आपल्या नावावर केला आहे.
Jun 26, 2017, 03:52 PM IST