आता, मराठीतून मिळवा तुमच्या 'पीएफ'ची माहिती!
तुमच्या पीएफ अकाऊंटची माहिती आता तुमच्या मोबाईलवर आणि तेही तुमच्या मातृभाषेत उपलब्ध होतेय.
Apr 2, 2015, 12:39 PM ISTसीएम फडणवीस यांनी दिली स्वाईन फ्लूची माहिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2015, 01:53 PM ISTसीएम फडणवीस यांनी दिली दुष्काळाची माहिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2015, 01:51 PM ISTस्वाईन फ्लूवर दीपक सावंत यांची माहिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2015, 03:06 PM ISTICC वर्ल्डकपचे ५ लॅपटॉप चोरीला, महत्त्वाची माहिती गेली
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपच्या पाच दिवसांपूर्वी एक्रीडिटेशन सेंटरमधून पाच लॅपटॉप चोरीला गेले आहेत. ज्यात सीरिजची महत्त्वाची माहिती होती.
Feb 11, 2015, 07:31 PM ISTज्यास्त सेक्समुळे आयुष्य घटते!, भाजप खासदाराचा भन्नाट शोध
वारंवार सेक्स केल्यामुळं आयुष्य घटतं असा भन्नाट शोध मध्य प्रदेशातील भाजप खासदार आलोक संजर यांनी लावला आहे. एका टेस्ट ट्युब बेबी सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
Dec 30, 2014, 12:32 PM ISTखुशखबर! आता एका क्लिकवर मिळणार ट्रेनची माहिती..
रेल्वे प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे. सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टम (क्रिस)नं रेल्वेच्या माहितीसाठी एक नवी वेबसाईट लॉन्च केली आहे. www.trainenquiry.com ही ती वेबसाईट आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या नव्या वेबसाईटचा वापर खूप सोपा आहे. त्याचबरोबर या वेबसाईटची स्पीडदेखील जलद आहे.
Nov 23, 2014, 04:21 PM ISTपुरवठा विभागाच्या साईटवरून 'साखर गायब'
एनडीए सरकारकडून ई-गव्हर्नन्सवर जोर दिला जात आहे, नागरिकांना महत्वाची विशेष करून जीवनावश्यक बाबींशी संबंधित माहिती ऑनलाईन मिळावी, यावर भर दिला जात आहे.भ्रष्ट्राचार रोखण्यास याची सर्वात मोठी मदत होणार आहे.
Nov 20, 2014, 01:15 PM ISTआता, तुमचा चोरी झालेला पासवर्डही शोधून काढेल फेसबुक!
सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकनं आपल्या युझर्सच्या खात्यांच्या सुरक्षेसाठी एक स्वयंचलित सेवा विकसित केलीय. याद्वारे, वेबवर निगरानी ठेवून चोर करण्यात आलेले ई-मेल आणि पासवर्ड शोधून काढणं शक्य होणार आहे.
Oct 22, 2014, 01:52 PM ISTखबरदार! आपल्या बँक खात्याची माहिती लिक केली तर...
आपल्या एटीएम आणि बँक खात्याची माहिती कधी कुणाला देवू नका, असं सांगूनदेखील निनावी आलेल्या कॉलच्या मदतीने लोकांना फसवलं जातंय. आणि तेही चक्क तीन मिनिटांत...
Jul 12, 2014, 10:31 AM ISTवर्षभरापूर्वी मिळू शकते पुराची पूर्वकल्पना
पूर, होणारं नुकसान हे सर्व टाळण्यासाठी आगामी काळात आता येणाऱ्या पुराची तब्बल ११ महिने आधी पूर्वसूचना देऊ शकेल, अशी पद्धत अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे.
Jul 9, 2014, 12:41 PM ISTपोलिसांकडून `थर्ड डिग्री`चा वापर, सरकारच्या अंगाशी
माहिती काढून घेण्यासाठी `थर्ड डिग्री`चा वापर करताना आता पोलिसांना जरा सावधच राहावं लागणार आहे.
May 4, 2014, 04:31 PM ISTमुंबई मेट्रोची माहिती बस स्टॉपवर
मुंबईत मोनो रेल धाऊ लागली. आता मेट्रो रेल्वेची स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याची आशा निर्माण झाली आहे. मुंबईकरांना मेट्रोची माहिती व्हावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत. मेट्रो-१ रेल्वेची अद्ययावत माहिती आता संबंधित परिसरातील बेस्टच्या बस थांब्यावर मिळणार आहे.
Mar 18, 2014, 09:24 AM ISTआता मतदार केंद्राची माहिती मिळणार एसएमएसद्वारे!
लोकसभा निवडणुकीत मतदारांची संख्या वाढावी म्हणून निवडणूक आयोग एक नवं अभियान राबविणार आहे. या अभियाननुसार, आपल्या मतदान केंद्राची माहिती आता फोनवरून सहज उपलब्ध होऊ शकणार आहे.
Mar 13, 2014, 04:19 PM ISTस्वीस बँकांच्या खातेदारांची माहिती होणार उघड!
काळा पैसा दडवून ठेवण्यासाठी स्वीस बँकांचा वापर होतो हे तर सगळ्यांनाच माहित झालंय. परंतु, आता स्वीस सरकारनं या बँकांमधील खातेदारांची माहिती आणि इतर तपशील भारतासह इतर देशांना देण्यासाठी तयारी दर्शविली आहे.
Oct 16, 2013, 08:59 PM IST