मुंबईकर

पेंग्विन दर्शनासाठी मुंबईकरांची मोठी गर्दी

भायखळाच्या जिजामाता उद्यानातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पेंग्विन कक्ष शनिवारपासून सामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आलाय. त्यानंतर पेंग्विनच्या दर्शनासाठी मुंबईकर राणीच्या बागेत मोठी गर्दी करतायत. 

Mar 19, 2017, 05:49 PM IST

मुंबईकरांना मिळणार आणखी एक पासपोर्ट ऑफीस

लवकरच ईशान्य मुंबई, पूर्व उपनगरातील जनतेला एक मोठा दिलासा मिळणार आहे. गेले अनेक वर्ष या विभागातील रहिवाश्यांची या विभागात पासपोर्ट कार्यालय असावे अशी मागणी होती. याबाबत खासदार किरीट सोमय्या यांनी केंद्र सरकाकडे पाठपुरावा केला होता.

Mar 19, 2017, 08:32 AM IST

ऑस्करच्या रेड कार्पेटवर मुंबईकर सनीची जादू

यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रासह आणखी एका नावाची जोरदार चर्चा होती तो म्हणजे चिमुकला मुंबईकर सनी पवार. 

Feb 27, 2017, 11:32 AM IST

मुंबईकरांना आज त्यांच्या डब्यांबरोबर मिळाली एक चिठ्ठी

 मुंबईकरांना आज त्यांच्या डब्यांबरोबर एक चिठ्ठी मिळाली.डबा उघडताच सापडलेल्या या चिठ्ठीमध्ये एक संदेश लिहीला होता.

Feb 20, 2017, 07:11 PM IST

एका कट्टर मुंबईकराचा सवाल

महापालिका निवडणुकांसाठी आता सर्वच पक्षांचा प्रचार सुरु झालाय. यामध्ये मी निरीक्षण केलेल्या गोष्टींबाबत लिहीतोय...

Jan 27, 2017, 09:32 PM IST

शिवसेनेचा वचननामा : मुंबईकरांसाठी घोषणांचा पाऊस

शिवसेना भाजप युतीचं चर्चेचं गाडं अडलं असतानाच शिवसेनेनं सोमवारी स्वतंत्र वचननामा प्रसिद्ध केला. या वचननाम्यात मुंबईकरांवर आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला आहे. पण गर्जेल तो खरंच पडेल काय? हा पाहावं लागणार आहे.

Jan 23, 2017, 06:45 PM IST

चार फ्लॅटसहीत महेंद्रसिंग धोनी होणार मुंबईकर!

मुंबईकरांना आता महेंद्रसिंग धोनी बऱ्याचदा दिसणार आहे... कारण, धोनी आता मुंबईकर होतोय.

Jan 12, 2017, 12:44 PM IST

मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मुंबईकरांसाठी खुशखबर

 मुंबई महापालिकेच्या निवडणूका दृष्टीपथात आल्यानं मुंबईला चकाचक बनवण्यासाठी जोरदार तयारी सुरु झालीय...आचारसंहितेपूर्वीच महत्वाच्या कामांसाठी मंजूरी मिळवणं आणि ती कामं सुरु करणं हे लक्ष्य मुंबई महापालिका प्रशासनानं समोर ठेवलंय.

Nov 30, 2016, 10:08 PM IST

मुंबईकरांचा लोकल प्रवास महागण्याची शक्यता

लोकल प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास महागण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरातला तोटा भरून काढण्यासाठी मुंबईतील उपनगरीय रेल्वेमार्गांवर भाडेवाढीचा प्रस्ताव आहे. रेल्वेने भाडेवाढीसंदर्भातील हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवलाय.

Nov 3, 2016, 12:50 AM IST

मुंबईत पारा घसरला, मुंबईकरांना यंदा अनुभवता येणार गुलाबी थंडी

यंदा दिवाळीत मुंबईकरांना किमान दशकभरापूर्वीच्या दिवाळीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. कारण मुंबईचा पारा घसरलाय. आज पहाटे साडे पाच वाजता मुंबई आणि उपनगरात किमान तापमान वीस अंशाच्या खाली गेला. तर इकडे कुलाब्यातही पारा 25च्या खाली गेला आहे.

Oct 26, 2016, 10:04 AM IST

डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यास मुंबईकरांमध्ये तीव्र उदासिनता

डेंग्यूंच्या डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईकरांमध्ये तीव्र उदासिनता बघयाला मिळतेयं. डेंग्यूच्या अळ्या सापडलेल्या घरामध्ये राहणाऱ्या एकूण 13 हजार नागरिकांना नोटीसा बजावण्यात आल्यात. 

Sep 28, 2016, 07:00 PM IST