मुंबई हल्ल्यातील सूत्रधार लख्वी अखेर तुरूंगाबाहेर
मुंबई हल्ल्यातील सूत्रधार लख्वीचा तुरूंगाबाहेर येण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
Dec 29, 2014, 08:41 PM ISTपाकिस्तान सरकारची दुटप्पी भूमिका उघड- भाजप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 29, 2014, 02:17 PM ISTमुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झकीउर रहमान लखवी तुरुंगातून सुटणार
मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकीउर रहमान लखवीचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला असून पाकिस्तान कोर्टानं लखवीला तुरुंगात स्थानबद्द करण्याचा पाक सरकारचा निर्णय रद्द केला आहे.
Dec 29, 2014, 12:52 PM ISTमनमोहन म्हणाले होते, `दुसरा हल्ला झाला तर संयम सुटेल`
तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या सोबत झालेल्या चर्चेचा संदर्भ हिलेरी क्लिंटन यांनी दिला आहे.
Jun 10, 2014, 09:05 PM ISTएका मच्छरने थांबवलं मुंबईतील मृत्यूचं तांडव
एका मच्छरने वाचले अनेक मुंबईकरांचा जीव. दहशतवादी यासिन भटकळच्या चौकशीतून माहिती उघड झालेय. दहशतवाद्याला मलेरिया झाल्याने काही अंशी रक्तपात टळला.
Feb 8, 2014, 09:44 PM ISTयासिन भटकळचा खळबळजनक खुलासा
यासिन भटकळचा खळबळजनक दावा. १३ जुलै २०११ ला दादरमध्ये केलेल्या स्फोटात यासिन भटकळला पोलीस व्हॅन पोलिसांसकट उडवायची होती, असा खळबळजनक खुलासा झालाय.
Feb 7, 2014, 10:08 PM ISTमुंबई हल्ल्याबाबत बराक ओबामांनी केली नवाज शरीफांची कानऊघडणी
अतिरेक्यांना आश्रय देण्याच्या मुद्द्यावरून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची चांगलीच कानऊघडणी केली आहे.
Oct 24, 2013, 02:49 PM IST२६/११चा मास्टरमाईंड झाला जेलमध्ये बाप!
मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड जकी-उर-रहमान लखवी उच्च सुरक्षा असणाऱ्या जेलमध्ये बंद असतानाही तो बाप कसा बनू शकला, असा सवाल भारतीय सुरक्षा यंत्रणांनी पाकिस्तानला केला आहे.
Nov 28, 2012, 08:42 PM ISTदहशतवादी अफजल गुरूच्या फाशीची मागणी
कसाबच्या फाशीनंतर आता संसदेवरील हल्ल्याप्रकरणी गुन्हेगार असलेल्या अफजल गुरूच्याही फाशीची मागणी पुढं आली आहे. भाजपनं अफजल गुरूला फाशी कशी देणार, असा सवाल सरकारला केला आहे.
Nov 22, 2012, 08:40 AM IST...आणि ‘मिशन एक्स’ कंप्लीट
क्रुरकर्मा आणि पाकिस्तानी नागरिक लष्कर-ए-तैयबा या संघटनेचा दहशतवादी असलेल्या अजमल कसाब याला फाशी देऊन त्याचा शेवट करण्यात आलाय. त्याला फाशी देण्यासाठी ‘मिशन एक्स’ असे नाव देण्यात आले होते. कसाबला ७.३० वाजता फाशी देण्यात आल्यानंतर ७.४५ वाजता गृहमंत्र्यालया फोन आला, ‘मिशन एक्स’ कंप्लीट.
Nov 21, 2012, 11:11 AM ISTकसाबचे येरवड्यात दफन - मुख्यमंत्री
दहशतवादी अजमल कसाब याला फाशी देण्यात आल्याने सर्वत्र संदेश गेला आहे की, या देशात कायद्याचे राज्य आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
Nov 21, 2012, 10:37 AM ISTमुंबई हल्ल्याची अबुला द्यायचीय माहिती
२६/११च्या मुंबई ह्ल्ल्यातील आरोपी अबु जिंदालनं गुन्ह्यांची कबुली देण्याची इच्छा व्यक्त केलीय आहे. त्यामुळे या हल्ल्याचा उलगडा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Aug 11, 2012, 10:31 AM ISTभारत २६/११चे पुरावे द्या, मग बोला- पाक
दहशतवादावर चर्चा करताना पाकिस्ताननं पुन्हा त्यांची आडमुठी भूमिका काय़म ठेवली आहे. २६ /११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात नसल्याचा पवित्रा पाकिस्ताननं घेतला आहे.
Jul 5, 2012, 02:30 PM IST