बा विठ्ठला ! महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठला चरणी साकडं
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी आज साकडे घातले.
Jul 1, 2020, 07:06 AM ISTराज्यात गेल्या २४ तासात ६७ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह
कोविड-१९ची चाचणी केलेल्या ६७ पोलिसांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
Jun 30, 2020, 12:07 PM ISTनवी दिल्ली । भारतात कोरोना विषाणूवर पहिली लस विकसित
Developed the first vaccine against corona virus in India
Jun 30, 2020, 11:40 AM ISTसोलापूर । पंढरपुरात सात जणांना कोरोनाची लागण
Seven Corona Positive Patient Found in Pandharpur
Jun 30, 2020, 11:35 AM ISTमुंबई । विनाकारण गाड्या काढणाऱ्यांवर कारवाई, मुंबई पोलिसांनी इतकी वाहने केली जप्त
Mumbai Police seized 16 thousand 291 vehicles
Jun 30, 2020, 11:30 AM ISTमुंबई । मास्क न लावणाऱ्यांना एक हजार रुपयांचा दंड
A fine of one thousand rupees for not wearing a mask
Jun 30, 2020, 11:20 AM ISTनवी दिल्ली । पंतप्रधान मोदी जनतेशी आज साधणार संवाद
PM Narendra Modi Will Address Th Public Today At 4 PM
Jun 30, 2020, 11:10 AM IST'या' कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, राज्याची रेल्वे मंत्रालयाला विनंती
मुंबई शहर आणि मुंबई उपनगर राहणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी विशेष लोकल सेवा सुरु करण्यात आली आहे.
Jun 30, 2020, 08:24 AM IST२३ वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा थेरपी सुविधा, महाराष्ट्र देशातील पहिले राज्य - मुख्यमंत्री
राज्यातील २३ वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा थेरपी सुविधा करण्यात आली आहे.
Jun 30, 2020, 07:54 AM ISTउद्धव ठाकरेंच विठुरायाला साकडं
'विठुरायाच्या चरणी मी तुमचा प्रतिनिधी म्हणून जाणार आहे.'
Jun 28, 2020, 02:35 PM IST
महाराष्ट्र एक पाऊल पुढे | भविष्यात आरोग्य आणि शिक्षणाला प्राधान्य देणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणावर वाढवण्याची गरज
Jun 27, 2020, 07:52 PM ISTमहाराष्ट्र एक पाऊल पुढे | भविष्यात कष्टकऱ्यांच्या जीवनाचं रक्षण करणं सगळ्यात मोठं संकट- संजय राऊत
Maharashtra Ek Paul Pudhe With Shivsena MP Sanjay Raut
Jun 27, 2020, 03:55 PM ISTनाशिक । कोरोनामुळे सर्वांनी त्रास दिल्याचा आरोप करत विवाहतेची आत्महत्या
Nashik 24 Yr Old Married Woman Commits Suicide Update
Jun 27, 2020, 03:50 PM ISTन घाबरता बाहेर पडा, कोरोनाबाबत अधिक शिक्षित व्हा - राजेश टोपे
'कोरोनाचे संकट जरी असले तरी कोणीही घाबरुन जाऊ नये. नेहमी घबरदारी घेतली पाहिजे. आता आपल्याला कोरोनासोबत जवीनशैलीत बदल करायला हवा.'
Jun 27, 2020, 03:05 PM ISTवादळग्रस्तांना केंद्र सरकारच्या मदतीची प्रतिक्षा, पाहणी होऊन १० दिवस उलटले
कोकणला वादळाचा मोठा तडाखा बसला. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात मोठे आर्थिक नुकसान झाले.
Jun 27, 2020, 11:37 AM IST