'सत्तानाट्या'नंतर 'लोकशाहीचा विजय' म्हणत येडियुरप्पांनी मानले अमित शाहांचे आभार
आम्ही कर्नाटकच्या जनतेला स्थिर आणि सक्षम सरकार देऊ, असा विश्वासही बीएस येडियुरप्पा यांनी यावेळी बोलून दाखवलाय.
Jul 24, 2019, 09:35 AM ISTकुमारस्वामी यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, सत्तेसाठी भाजपचा दावा
कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालां कडे सोपवला.
Jul 23, 2019, 09:56 PM ISTकुमारस्वामी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता
कर्नाटकमध्ये सध्या काँग्रेस-जेडीएस सरकारवर राजकीय संकट आहे.
Jul 22, 2019, 06:15 PM IST'मीच पुन्हा मुख्यमंत्री होणार'
'मी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री'
Jul 21, 2019, 07:59 PM ISTभाजप कार्यकारिणीला गडकरींसह महत्त्वाचे नेते अनुपस्थित
राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
Jul 21, 2019, 05:55 PM ISTभाजपला टोला, कोणी काहीही म्हणो CM आमचाच - शिवसेना
'कोणी काहीही म्हणो. पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच.'
Jul 19, 2019, 12:33 PM ISTडोंगरी येथील अपघातग्रस्त इमारतीला मुंबई पालिकेचे दोन वर्षांपूर्वीच पत्र
बीएमसीने २०१७ रोजी केसरबाई या इमारतीला पत्र पाठविले होते.
Jul 16, 2019, 03:49 PM ISTडोंगरी इमारत दुर्घटनेची चौकशी करणार - मुख्यमंत्री फडणवीस
डोंगरी परिसरात म्हाडाची चार केसरबाई ही मजली इमारत कोसळली.
Jul 16, 2019, 02:21 PM ISTनाशिक । शिवसेनेची पोस्टरबाजी, शिवसेनेचा मुख्यमंत्री
नाशिक येथे शिवसेनेची पोस्टरबाजी, शिवसेनेचा मुख्यमंत्री
Jul 16, 2019, 12:00 PM ISTपुढच्या वर्षी पुन्हा विठुरायाच्या पूजेचा मान मिळेल - मुख्यमंत्री
जनतेच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण व्हाव्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रार्थना.
Jul 12, 2019, 08:10 AM ISTतिवरे धरण दुर्घटना : घटनास्थळ भेटीनंतर शरद पवारांचे CM ना पत्र
तिवरे धरण दुर्घटना आणि शरद पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र.
Jul 10, 2019, 02:11 PM ISTमुंबई : भाजपच्या सदस्य नोंदणी कार्यक्रमात मुख्यमंत्री
मुंबई : भाजपच्या सदस्य नोंदणी कार्यक्रमात मुख्यमंत्री
Jul 6, 2019, 11:55 PM ISTचतूर... चाणाक्ष आणि विक्रमी फडणवीस!
मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब हा फडणवीसांच्या पाच वर्षांतल्या धडाडीचा कळसाध्याय ठरला
Jul 3, 2019, 09:09 PM IST'रायगड तेल शुद्धीकरण प्रकल्पाबद्दल मुख्यमंत्र्यांनी नक्की कुणाशी चर्चा केली?'
४० गावातील शेतकऱ्यांचा प्रकल्पाला विरोध नसल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय
Jul 3, 2019, 08:21 PM ISTरत्नागिरी । चिपळूणमध्ये धरण फुटल्याने मृत्यूचे तांडव
रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील तिवरे गावातील धरण फुटल्याने १२ ते १५ घरे वाहून गेली आहेत. या दुर्घटनेमध्ये ११ जण ठार झाले आहेत. तर १३ जण बेपत्ता झाले आहेत. या दुर्घटनेला सर्वस्वी पाटबंधारे विभाग जबाबदार असल्याचा आरोप या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. कारण गेली २ वर्षे या धरणाला गळती लागली होती. याबाबत वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र, केवळ मलमपट्टी या गळतीवर करण्यात आली. त्यामुळे या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नातेवाईकांकडून होत आहे. या घटनेला स्थानिकांनी प्रशासनाला जबाबदार घरले आहे. आम्ही वारंवार पत्रव्यवहार करूनही पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मंगळवारी रात्री ९ च्या दरम्यान माणसं जेवायला बसली होती, ती तशीच वाहून गेली. प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.
Jul 3, 2019, 03:50 PM IST