सैफच्या मुलीचा सुशीलकुमार शिंदेंच्या नातवासोबत साखरपुडा?
सैफआली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंगची मुलगी सारा अली खान हिचा साखरपुडा सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहरियासोबत झाल्याचा चर्चा सुरु झाल्या आहेत.
Jun 20, 2016, 04:35 PM ISTहसणाऱ्या या मुलीबरोबर घडलेली घटना तुम्हाला रडवेल
हसणाऱ्या या गोंडस मुलीचा फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.
Jun 18, 2016, 05:42 PM ISTमुलींना आपलसं करण्यासाठी १० सोप्या टिप्स...
तुम्ही जर एखाद्या मुलीच्या प्रेमात पडला आहात पण, तिला मात्र अद्याप हे सांगितलेलं नाहीय... तिचं हृदय, तिचं प्रेम जिंकण्याच्या तुम्ही प्रयत्नात आहात... तर तुमच्यासाठीच आहेत या १० सहज-सोप्या टिप्स...
Jun 18, 2016, 12:54 PM ISTधक्कादायक : अल्पवयीन मुलीवर एकाच दिवशी दोन रिक्षा चालकांचा बलात्कार
मुंबईत एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकाच दिवशी दोन नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघढकीस आलीय. हे दोघेही नराधम रिक्षाचालक आहेत.
Jun 15, 2016, 11:23 AM ISTमुंबईच्या चर्मकाराच्या मुलीने केली अजय देवगणसोबत जाहिरात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2016, 07:22 PM IST...म्हणून आई-वडिलांनीच 'ती'ला सात वर्ष घरात कोंडून ठेवलं!
मुस्लिम मुलाशी प्रेमसंबंध होते म्हणून... एका मुलीला वयाच्या २५ वर्षापासून तब्बल सात वर्ष घरात कोंडून ठेवण्यात आलं... आणि हे कृत्य करणारे इतर कुणीही नाही तर तिचे आई-वडीलच होते.
Jun 14, 2016, 01:19 PM IST...या सुंदर मुलीला घराच्या बाहेरही पडता येत नाही!
...या सुंदर मुलीला घराच्या बाहेरही पडता येत नाही!
Jun 10, 2016, 11:22 AM ISTशेतकऱ्याची मुलगी पोलीस अधिकारी!
मीना भीमसिंग तुपे 'सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी'पदाचा मान पटकावला आहे. बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या मुलीने खात्यांतर्गत परीक्षा देऊन पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.
Jun 9, 2016, 10:26 PM ISTरस्त्यावर भीक मागणारी मुलगी झाली स्कॉलर... दहावीत 84.60 टक्के मार्क
रस्त्यावर भीक मागणारी मुलगी झाली स्कॉलर... दहावीत 84.60 टक्के मार्क
Jun 9, 2016, 04:24 PM ISTलाईटहाऊसवरच्या 'सेल्फी'नं घेतला तिचा बळी!
सेल्फीच्या नादापायी आत्तापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावलाय. याच वेडाला जोधपूरची एक तरुणी बळी पडलीय.
Jun 2, 2016, 09:43 PM ISTमोबाईलच्या वजनाएवढं जन्मलं बाळ... डॉक्टरांच्या करिश्म्यामुळे वाचला जीव
डॉक्टरांनी करून दाखवलेल्या करिश्म्यामुळे पाच महिन्यांचा एक जीव आता घरी जाण्यासाठी तयार आहे.
Jun 2, 2016, 05:34 PM ISTसावधान : तुमचीही मुलगी ट्रेननं एकटीने प्रवास करते?
एकट्या दुकट्या मुलीनं ट्रेननं प्रवास करणं धोकादायक ठरू शकतं... बारावीत शिकणाऱ्या बदलापूरच्या एका मुलीला याचा भयानक अनुभव ठाणे स्थानकात आला...
Jun 1, 2016, 11:06 PM ISTठाणे स्टेशनवर तुमच्या मुली असुरक्षित?
ठाणे स्टेशनवर तुमच्या मुली असुरक्षित?
Jun 1, 2016, 09:30 PM ISTठाण्यात तोतया टीसीनं मुलीला खेचत नेलं बाहेर
ठाण्यात तोतया टीसीनं मुलीला खेचत नेलं बाहेर
Jun 1, 2016, 04:58 PM ISTधक्कादायक : लग्न होताच मुलीच्या कौमार्याची चाचणी
लग्न होताच मुलीच्या कौमार्याची चाचणी
Jun 1, 2016, 01:36 PM IST