मुलीला जन्म दिला म्हणून सासूने दिली महागडी गाडी
मुलगी झाली म्हणून सुनेचा छळ केला, तिला मारले अशा प्रकारच्या बातम्य आपण ऐकत, वाचत असतो. वंशाचा दिवा मुलगाच हवा असा सासऱच्यांचा हट्ट असतो. त्या हट्टापायी अनेक मुली गर्भातच मारल्या जातात.
Nov 6, 2016, 09:00 AM ISTम.रे. मध्ये जन्म... रेल्वेच्या उदरात मुलीचा जन्म
चालत्या लोकलमध्ये एका महिलेनं गोंडस चिमुकलीला जन्म दिलाय. रविवारी रात्री कांजुरमार्ग आणि घाटकोपर दरम्यान लोकलमध्ये चिमुकलीचा जन्म झालाय.
Oct 29, 2012, 01:58 PM IST