भाईंदरमध्ये घरात आई आणि मुलीचा मृतदेह सापडला
भाईंदरमध्ये गोल्डन नेस्ट परिसरात राहत्या घरात आई आणि मुलीचा मृतदेह सापडला.
Jan 29, 2017, 07:55 PM IST'बॅचलर गर्ल्स'... एकट्या स्त्रियांना घर मिळताना का येतात अडचणी?
स्वप्नांची नगरी म्हटल्या जाणाऱ्या मुंबईत मुली-महिला एकट्या-दुकट्या राहत असतील, तर त्यांना कोण-कोणत्या दिव्यांना सामोरं जावं लागतं, हे त्यांच्याच तोंडून ऐकण्यासाठी तुम्हाला 'बॅचलर गर्ल्स' ही डॉक्युमेंटरी पाहावी लागेल.
Dec 17, 2016, 12:15 PM ISTकोल्हापुरातला मुलींचा टक्का वाढला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2016, 04:36 PM ISTतीन मुलींना मारून पित्याची आत्महत्या
मुंबईतल्या साकीनाका भागात एका पित्यानं त्याच्यातीन मुलींना ठार मारून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Nov 12, 2016, 07:02 PM IST'बुलडाण्यातल्या आश्रमशाळेत दहा ते बारा मुलींवर बलात्कार'
बुलडाण्यातल्या आश्रमशाळेत तब्बल डझनभर आदिवासी मुलींवर बलात्कार झाल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
Nov 3, 2016, 05:15 PM ISTमहाविद्यालयात दिले जातायत मुलींना स्वसंरक्षणाचे धडे
महाविद्यालयात दिले जातायत मुलींना स्वसंरक्षणाचे धडे
Oct 7, 2016, 08:13 PM ISTशहिदाच्या लेकींची आयुष्यातली कठिण परीक्षा
शहिदाच्या लेकींची आयुष्यातली कठिण परीक्षा
Sep 20, 2016, 03:04 PM ISTभारताच्या प्रत्येक मुलीला मिळणार ११ हजार रुपये!
मुलींना ओझं समजणाऱ्या आई-वडिलांसाठी आपल्या पोटच्या जीवाला सांभाळण्यासाठी कदाचित हे कारण पुरेसं ठरू शकतं... आता देशात जन्म घेणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावावर ११ हजार रुपयांचं फिक्स्ड डिपॉझिट असणार आहे.
Sep 20, 2016, 02:10 PM ISTआमटे कुटुंबिय ट्रस्टी असलेल्या महाविद्यालयातील मुलींच्या प्रसाधनगृहात स्पाय कॅमेरा
आमटे कुटुंबिय ट्रस्टी असलेल्या महाविद्यालयातील मुलींच्या प्रसाधनगृहात स्पाय कॅमेरा
Sep 8, 2016, 08:06 PM ISTमुली प्रेमात पडल्या की त्यांच्यात हे बदल होतात
मुली प्रेमात पडल्या की खालील बदल त्याच्या स्वभावात दिसून येतात.
Sep 4, 2016, 09:31 PM ISTअल्पवयीन मुलीला दिले गरम सळईचे चटके
14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या शरीरातून प्रेत आत्मा काढण्यासाठी तिच्या शरीरावर गरम सळईचे चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार हा कानपूरमध्ये घडला आहे. या मुलीच्या शरीरात प्रेत आत्मा आहे असं तांत्रिकने तिच्या घरच्यांना सांगितले होते.
Sep 4, 2016, 05:43 PM ISTतरुण मुली या 4 गोष्टी न विसरता करतात
किशोरअवस्थेतील मुलीं म्हणजेचं टीनएज गर्ल यांच भरारी घेण्याचं हेच वय असतं . या वयात त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट नविन असतात.
Sep 3, 2016, 03:11 PM ISTनागपूर: पित्यानेच केले मुलीच लैंगिक शोषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2016, 12:13 AM ISTकसा असतो मुलींच्या मनातला लाईफ पार्टनर
प्रत्येक मुलीला आपलं स्वतंत्र गमवायचं नसतं. लग्न करुन मी कोणाच्या बंधनात राहणार नाही अशी वाक्य आपण नेहमी सिंगल मुलींकडून ऐकत असतो. करियर करायचे आणि कोणावरही निर्भर न राहता जगण्याचा मुलींचा कल असतो. पती कसा असावा यासाठी मुलींचे अनेक स्वप्न असतात.
Aug 25, 2016, 12:14 PM IST'मुलींनो बाईक चालवाल तर जिवंत जाळू'
शहरात धमकीची पत्रके काही ठिकाणी लावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मुलींनो बाईक चालवाल, तर बाईकसह जिवंत जाळू, अशा धमकीची पत्रकं लावण्यात आली आहेत.
Aug 1, 2016, 06:09 PM IST