मुल

कुणी गोविंद घ्या... कुणी 'सैराट' घ्या!

'सैराट' चित्रपटाचा फिव्हर प्रेक्षकांवर इतका चढलाय की आता चक्क एका बाळाचं नावच 'सैराट' ठेवण्यात आलंय. 

May 19, 2016, 01:02 PM IST

७२ वर्षीय महिलेनं दिला आपल्या पहिल्या अपत्याला जन्म

पंजाबमधील अमृतसर इथं लग्नाच्या ४६ वर्षानंतर ७२ वर्षीय एका महिलेनं एका गोंडस मुलाल जन्म दिलाय. 

May 12, 2016, 11:27 AM IST

या खेळाडूने युवराजला म्हटले, मी तुझ्या मुलाची आई होणार आहे!

टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडू युवराज सिंग वडील होणार आहे. ही घोषणा एका कार्यक्रमात करण्यात आलेय. न्यूझीलंडच्या एका खेळाडूने याबाबत घोषणा केली, युवराजच्या मुलाची आई होणार आहे. तुम्हाला आश्चर्य वाटले ना!  

May 10, 2016, 10:55 PM IST

शिशुगृहाच्या नावाखाली मुलांच्या विक्रीचा धंदा उघड

एका जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यानं शिशुगृहातून बाळ विकल्याचं समोर आलंय. 

Apr 22, 2016, 12:11 PM IST

वायरल VIDEO : सिंघमसारखा मुलासाठी जोडपं 'विकी डोनर'च्या शोधात

काही वर्षांपू्र्वी बॉलिवूडमध्ये दिसलेला 'विकी डोनर' तुम्हाला नक्कीच आठवत असेल... अशाच एका विकी डोनरच्या शोधार्थ एक जोडपं निघालंय.

Apr 13, 2016, 12:51 PM IST

व्हिडिओ : महिलेचा क्रूरपणा कॅमेऱ्यात कैद, हादरवून टाकणारा व्हिडिओ वायरल

कुणी विचारही करू शकणार नाही, अशी एक धक्कादायक घटना मॉस्कोमध्ये घडल्याचं उघडकीस आलंय. काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये एक बाई भरदिवसा एका लहान मुलाचं कापलेलं मुंडकं घेऊन जोरजोरात ओरडताना अनेकांनी पाहिली. 

Feb 29, 2016, 05:12 PM IST

मला हवीयेत मुलं आणि नातवंडं, कतरिनाने व्यक्त केली इच्छा

मुंबई : गेले काही दिवस कतरिना कैफ रणबीरसोबतच्या ब्रेकअपमुळे चर्चेत राहिली आहे. 

Feb 18, 2016, 01:45 PM IST

मुलं होण्यासाठीच पुरुषांची गरज : प्रियांका चोप्रा

अभिनेत्री प्रियांका चोप्राने एक धक्कादायक उत्तर दिले आहे. मुलं होण्यासाठी केवळ पुरुषांची गरज असते, असे म्हटले.

Jan 27, 2016, 07:01 PM IST

VIDEO : नातं... आईचं आणि मुलीचं!

एका आईचं आपल्या मुलीशी काय नातं असतं हे शब्दांत सांगणं कठिणच... 

Dec 22, 2015, 03:34 PM IST

'खासदार, सनदी अधिकाऱ्यांच्या मुलांना आरक्षणातून वगळा'

ओबीसी आरक्षणावरून आता नवा वाद उभा राहण्याची शक्यता निर्माण झालीय. कारण मंत्री, खासदार आणि सनदी अधिकाऱ्यांच्या मुलांना मिळणारं आरक्षण रद्द करण्याची शिफारस राष्ट्रीय इतर मागास आयोगानं केंद्र सरकारकडे केलीय.

Oct 28, 2015, 02:26 PM IST