मुसळधार पाऊस

निसर्ग चक्रीवादळ : केंद्रीय पथक तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर, नुकसान भरपाईसाठी निकषात बदल करा - तटकरे

रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून केंद्र शासनाकडून मोठ्या मदतीची अपेक्षा आहे.   

Jun 17, 2020, 06:47 AM IST

चक्रीवादळ । नुकसानग्रस्तांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मदतीचे धनादेश सुपूर्द

रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे.  

Jun 16, 2020, 06:33 AM IST

निसर्ग चक्रीवादळ तडाखा : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात कोकण दौऱ्यावर

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे आज कोकण दौऱ्यावर.

Jun 13, 2020, 06:14 AM IST

निसर्ग चक्रीवादळ तडाखा : रायगड, रत्नागिरीतील बाधितांना दहा किलो गहू, तांदळाचे मोफत वाटप

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना मोठा फटका बसला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

Jun 12, 2020, 06:37 AM IST

चंद्रकांत पाटील यांच्यावर शिवसेनेचा हल्लाबोल, कोथरुडच्या उपऱ्या पाटलांनी बोंब मारली

भाजप आणि चंद्रकांत पाटील यांच्या टीकेचा 'सामना'तून समाचार घेण्यात आलाय.

Jun 11, 2020, 10:12 AM IST

शेतकरी बांधवांना भरीव मदत मिळण्यासाठी लवकरच सकारात्मक निर्णय - कृषीमंत्री दादा भुसे

निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणमधील चारही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  

Jun 11, 2020, 07:41 AM IST

चक्रीवादळ नुकसान । राज्य सरकार NDRF नियमापेक्षा जास्त मदत करणार

निसर्ग चक्रीवादळाने राज्यात मोठे नुकसान झाले. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.  

Jun 10, 2020, 10:49 AM IST

निसर्ग चक्रीवादळानंतर अनेक गावे अंधारात, नुकसानग्रस्तांना मोफत रॉकेल

निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीतील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील अनेक गावांना तडाखा बसला. अनेक गावे अंधारात आहेत.

Jun 9, 2020, 09:02 AM IST

पुणे जिल्ह्यातील नुकसानीचा अजित पवारांकडून आढावा, पंचनामे करण्याचे आदेश

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड आणि पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Jun 6, 2020, 01:10 PM IST

मुख्यमंत्री ठाकरे यांचा असा असणार नियोजित रायगड दौरा

महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नियोजित रागयगड दौरा. 

Jun 5, 2020, 07:54 AM IST

चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला तडाखा, अजित पवारांनी घेतला आढावा

‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.  

Jun 5, 2020, 07:24 AM IST

रायगडला चक्रीवादळाचा तडाखा : पालकमंत्री अदिती तटकरे यांची आर्थिक पॅकेजची मागणी

 निसर्ग चक्रीवादळाचा मोठा तडाखा रायगड जिल्ह्याला बसला आहे. घरांचे खूप नुकसान झाले आहे. .

Jun 4, 2020, 01:47 PM IST

मुंबईत पहिल्याच पावसात पाणी साचले

मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले

Jun 4, 2020, 12:29 PM IST

चक्रीवादळानंतर आता मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस

चक्रीवादाळानंतर आता मुंबईत पावसाला चांगली सुरुवात झाली.  

Jun 4, 2020, 10:08 AM IST

पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस, नवी मुंबईतही पाऊस

 पालघर शहरासह ग्रामीण भागातही पाऊस पडत आहे. तर नवी मुंबईतही सकाळी आकाशात ढगाळ वातावरण होते. त्यानंतर पावसाला चांगली सुरुवात  झाली.

Jun 4, 2020, 09:19 AM IST