Maharashtra Weather Update : राज्यात कुठे थंडी, तर कुठे धुकं.. कसं असेल हवामान?
Weather Update : दिवाळीनंतर राज्याच्या किमान तापमानात झपाट्याने घट झाली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या वातावरणात मोठी बदल झाला आहे. राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. IMD कडून हवामानाबद्दल महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे.
Nov 10, 2024, 08:49 AM ISTराजकीय वातावरणाप्रमाणेच राज्याचं तापमानही 'गरम'च; महिन्याच्याशेवटी थंडीची चाहूल
नोव्हेंबर महिन्याचे दहा दिवस उलटूनही वातावरणात हवी तशी थंडी नाही. कधी जाणवेल गुलाही थंडी
Nov 8, 2024, 07:35 AM ISTMaharashtra Weather : राज्यात अवकाळी पावसाच संकट कायम, हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा
ऐन दिवाळीत हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे. कारण नोव्हेंबर महिन्यातही राज्यात तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे थंडी कधी परतणार असा प्रश्न नागरिकांना देखील पडला आहे.
Nov 4, 2024, 07:32 AM ISTRain Update : परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला, आता ढगफुटीचा पाऊस, IMD कडून या जिल्ह्यांना अलर्ट
राज्यात परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला असून पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. अशातच आज पश्चिम महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे.
Oct 13, 2024, 05:05 PM ISTPM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द; काय आहेत यामागची कारणं?
PM Modi Pune Visit : अखेरच्या क्षणी पंतप्रधान मोदी यांचा दौरा रद्द करण्यात आला असल्यामुळं आता निर्धारित कार्यक्रमांचं काय हाच प्रश्न अनेकांना पडला आहे.
Sep 26, 2024, 10:51 AM IST
वीजांच्या कडकडाटासह मुसळधार, परतीच्या पावसाचं धुमशान...मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना झोडपलं
Heavy Rain in Maharashtra : परतीच्या पावसाने मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे. मुंबईत वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडतोय तर पुण्यातील अनेक रस्ते जलमय झालेत. गुरुवारी दिवसभरासाठी मुंबई, ठाणे, रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Sep 25, 2024, 08:50 PM ISTमुंबई- पुणे प्रवास करणाऱ्यांना मुसळधार पावसाचा फटका; 'या' लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द
Mumbai Rain Update: मुंबई-ठाणे भागात काल रात्रीपासून जोरदार सरी कोसळत आहेत. जोरदार पावसामुळे मुंबई ठाण्याच्या विविध भागात पाणी साचलंय.
Jul 8, 2024, 07:27 AM ISTकोकणात ढगफुटी! जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी
कोकणात अनेक ठिकाणी ढगफुटीसदृष्य पाूस पडत आहे. अनेक ठिकाणी पुरस्थिती पहायला मिळत आहे.
Jul 7, 2024, 09:55 PM ISTMaharashtra Weather Update : कुठे ऊन तर कुठे पाऊस, महाराष्ट्राच्या वातावरणात मोठा बदल
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. भर एप्रिल महिन्यात एका बाजूला उष्णतेची लाट तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.
Apr 22, 2024, 07:13 AM ISTWeather Update: विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता; 'या' भागांमध्ये तापमानाचा पारा वाढणार
18 February 2024 Weather Update: पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, कोकणाव्यतिरिक्त राज्याच्या उर्वरित भागात तुरळ ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Feb 18, 2024, 07:05 AM ISTमहाराष्ट्रात पुन्हा मुसळधार? हवामान विभागाने दिली 'ही' अपडेट
Maharashtra Rain Update: पावसाने राज्यात विश्रांती घेतली की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एवढेच नव्हे तर ऑगस्टमध्ये राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कपाळावरही चिंतेच्या रेषा उमटल्या आहेत.
Aug 27, 2023, 07:51 AM ISTMonsoon Update : राज्यात पुन्हा एका धो धो, पुढच्या चार-पाच दिवसात 'कोसळधार
राज्यात गेल्या दोन दिवसात पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. पण येत्या चार ते पाच दिवसात राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागराता कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून याचा परिणाम हवामानावर होण्याची शक्यता आहे.
Aug 1, 2023, 07:26 PM ISTपावसासंदर्भात मोठी अपडेट; पिकनिकचा प्लान करणाऱ्यांचा मूड ऑफ करणारी बातमी
मागील काही दिवस राज्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. आता मात्र, पाऊस विश्रांती घेणार आहे.
Jul 29, 2023, 08:44 PM ISTMaharashtra IMD Alert : पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे सूर्या नदीला पूर, शेतांमध्ये पाणी शिरल्याने शेतकरी चिंतेत
Maharashtra Heavy Rain IMD Alert Today: मुंबईसह राज्यात तुफान पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूर, नागपूर तर मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचल्यानंतर नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
Jul 28, 2023, 06:58 AM ISTपुढील 3 ते 4 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह या भागांत अतिमुसळधार पाऊस; हवामान विभागाचा इशारा
Maharashtra Heavy Rain IMD Alert Today: मुंबई, ठाणे, रायगड, पुणे-साताऱ्यातील घाट परिसर, कोल्हापूरचा काही भाग, हिंगोली, यवतमाळ, परभणी आणि लगतच्या भागात जोरदार पाऊस पडणार आहे. यामुळे 3 ते 4 तास अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
Jul 27, 2023, 05:30 PM IST