मुंबई | विवाह मुहूर्तासाठी धावपळीचे वर्ष
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 1, 2018, 08:20 AM ISTदिवाळीच्या मुहूर्तावर विदर्भवासियांना पुणे-काझीपेठ एक्सप्रेसची भेट
दिवाळीच्या मुहूर्तावर विदर्भवासियांना पुणे-काझीपेठ एक्सप्रेसची भेट
Oct 21, 2017, 07:33 PM ISTबीएसई, एनएसईमध्ये मुहूर्ताचे व्यवहार
बीएसई, एनएसईमध्ये मुहूर्ताचे व्यवहार
Oct 19, 2017, 07:27 PM ISTमुंबई : शहरात झाले उत्साहात मुहूर्तावर लक्ष्मी पूजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2017, 07:10 PM ISTलक्ष्मीपूजन स्पेशल : शेअर बाजारातला लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त
आज लक्ष्मीपूजनानिमित्त संध्याकाळी ६.३० ते ७.३० या एका तासात मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये मुहूर्ताचे व्यवहार होतील. तत्पूर्वी मुंबई शेअर बाजारात आज लक्ष्मीपूजन करण्यात आलं.
Oct 19, 2017, 06:48 PM ISTधनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त
सोनं खरेदीसाठीही हा दिवस फार चांगला आणि उत्तम असल्याचं मानलं जातं
Oct 12, 2017, 04:03 PM ISTराणेंचा फैसला आज, पण भाजप प्रवेश कधी?
नारायण राणे उद्या पुढील राजकारणाची दिशा स्पष्ट करणार असले तरी राणेंच्या भाजपा प्रवेशाचा मुहुर्त अद्याप निश्चित झाला नसल्याचे भाजपाचे वरिष्ठ नेते सांगत आहेत.
Sep 20, 2017, 04:54 PM ISTयंदा पितृपक्षात १ दिवस असणार कमी
पितृपक्ष म्हणजे पितरांना आवाहन करण्याचा पंधरवडा. आपल्या कुटुंबातील ज्या व्यक्तींच निधन झालं आहे त्यांचे स्मरण करण्याचे हे दिवस. पण यंदा हा पंधरवडा फक्त १४ दिवसांचा असणार आहे.
Sep 4, 2017, 06:29 PM ISTअनंत चतुर्दशीला बाप्पाला द्याल 'ही' अनोखी भेट
गेले १२ दिवस मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात जो उत्साह आहे तो गणेशोत्सवाचा. पण आता अनंत चतुर्दशीला बाप्पाच्या विसर्जनाची वेळ जवळ आली आहे. अगदी जड अंतकरणाने भाविक आपल्या या लाडक्या गणरायाला निरोप देऊन पुढच्या वर्षी लवकर या अशी विनवणी करत असतो.
Sep 4, 2017, 05:16 PM ISTनारायण राणे यांचा भाजप प्रवेश लांबणीवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 02:21 PM ISTकाँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त जवळ?
काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त साधला जाणार असल्याचं समजतं आहे.
Aug 17, 2017, 04:19 PM ISTअक्षय तृतीयेसाठी शुभ मुहूर्त
यंदाच्या वर्षी अक्षय तृतीया दोन दिवसांची असल्याचे सांगितले जातेय. त्यामुळेच अक्षय तृतीया नेमकी कधी साजरी करावी याबाबत लोक संभ्रमात आहेत.
Apr 26, 2017, 08:48 PM ISTभाऊबीज म्हणजे काय आणि कधीचा आहे मुहूर्त ?
`कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते. या दिवसाला यमद्वितीयाही म्हटलं जातं. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव मिळाले.
Nov 1, 2016, 11:18 AM ISTलक्ष्मीपूजनासाठी पाहा कधी आहे मुहूर्त
Oct 30, 2016, 02:49 PM ISTलक्ष्मीपूजनासाठी हा आहे मुहूर्त
आश्विन अमावास्या प्रदोषकाली असेल त्या दिवशी लक्ष्मी-कुबेर पूजन केले जाते. आज सायंकाळी ६ वाजून 5 मिनिटांपासून रात्री ८ वाजून ३६ मिनिटांपर्यंत प्रदोषकालात लक्ष्मीपूजन करावयाचे आहे.
Oct 30, 2016, 07:42 AM IST