बलात्कार झाल्याचा मॅसेज तिनं आरोपीलाच धाडला आणि...
दिल्लीत शुक्रवारी रात्री कॅबमध्ये बलात्काराची शिकार ठरलेल्या 'त्या' तरुणीनं आपला मित्राला मॅसेज करण्याऐवजी आरोपी ड्रायव्हर शिव कुमार यादव यालाच आपल्यावर बलात्कार झाल्याचा मॅसेज धाडला होता.
Dec 10, 2014, 11:54 AM ISTह्युजनं प्रेयसीसाठी पाठवलेले हेच ते अंतिम शब्द...
‘लव्ह यू... मिस यू... लव्ह यू... मिस यू’ हेच ते शब्द आहेत जे दिवंगत ऑस्ट्रेलियन क्रिकेटर फिलिप ह्युजनं आपल्या प्रेयसीसाठी – मिगन सिम्पसन हिच्यासाठी पाठवले होते... हेच शब्द मिगनसाठी ह्युजचे शेवटचे शब्द ठरले...
Dec 7, 2014, 06:27 PM ISTआता व्हॉट्स अॅपवरील ‘ब्लू टिक’चं टेंशनही घालवा!
भारतच नव्हे संपूर्ण जगात दररोज वापरात येणारी सेवा म्हणजे व्हॉट्स अॅप मॅसेजिंग... व्हॉट्स अॅपनं नुकतीच आपली 'रिड रिसीट' सेवा सुरू केलीय. यामुळं आपण कोणाचा आलेला मॅसेज वाचला, किंवा आपण पाठवलेला समोरच्यांनी वाचला तर ब्लू टीक येते. पण यामुळं अनेकांना त्रास होऊ लागलाय.
Nov 16, 2014, 11:13 AM IST'तुमचा मॅसेज वाचलाय' हे आता 'व्हॉटसअप'ही सांगणार
‘व्हॉटस् अप’ हे मोबाईल अॅप्लिकेशन एव्हाना जवळपास प्रत्येक मोबाईलवर दाखल झालीय. पण, यामुळे अनेकदा ‘कम्युनिकेशन’मध्ये काही गोंधळ झालेलाही अनेकदा समोर आला... कारण, या अॅप्लिकेशनवर कुणी तुमचा मॅसेज वाचला किंवा नाही हे तुम्हाला कळण्यासाठी आत्तापर्यंत काही मार्ग नव्हता... पण, आता ही सोय तुमच्यासाठी लवकरच उपलब्ध होणार आहे.
Nov 6, 2014, 04:25 PM ISTव्हॉट्स अॅप वापरामागचं कटू सत्य!
व्हॉट्स अॅप ही एक मॅसेज देणारी सेवा आहे. अल्पावधीतच तरूणांमध्ये व्हॉट्स अॅप प्रसिद्ध झालं असून व्हॉट्स अॅपमुळे नात्यात दुरावा येऊ शकतो.
कटू सत्य
Oct 30, 2014, 06:25 PM IST'थरुर-तरार यांचे बीबीएम मॅसेज सुनंदाला मिळवायचे होते'
सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात ज्येष्ठ महिला पत्रकार नलिनी सिंह यांनी एक धक्कादायक खुलासा केलाय.
Jul 3, 2014, 06:54 PM ISTसलमान माझ्यापासून केवळ एक मॅसेज दूर : कतरिना
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिनं पुन्हा आपल्या आणि सलमान खान यांच्या नात्यातला गोडव्याची मीडियासमोर उघड उघड चर्चा केलीय. त्यामुळे, पुन्हा एकदा अनेकांच्या भुवया या दोघांच्या नात्याकडे उंचावल्यात.
Feb 20, 2014, 05:25 PM IST`व्हॉट्सअॅप`वर फसव्या मॅसेजला ऊत...
‘व्हॉट्सअॅप`चे अमर्यादीत यूजर्सची संख्या लक्षात घेऊन हा मॅसेज तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असलेल्या सगळ्यांना पाठवा अन्यथा तुमचं ‘व्हॉट्सअॅप` बंद होईल,
Nov 18, 2013, 12:19 PM ISTफेसबूकवर मॅसेज टाकून केली आत्महत्या
वेब कॅम, वॉईस मॅसेज आणि वॉट्स अँप अशा सोशल नेटवर्किंग साईट्सना आपलं माध्यम बनवून अनेकांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक प्रकार सध्या घडत आहेत. हे अगदी फॅडच झालं आहे आणि यात भर पडले ती फेसबूकची. अशीच एक घटना घडली लखनऊमध्ये.
Jul 12, 2013, 06:49 PM ISTफेसबुक मॅसेज करायचा तर भरा पैसे....
सोशल नेटवर्किंग साईटमध्ये असणारी सगळ्यात मोठी वेबसाईट फेसबुकने आपल्या युजर्सवर आता चार्ज लावण्याची तयारी सुरू केली आहे.
Apr 9, 2013, 02:01 PM ISTमोबाईल कंपन्याचा ‘ब्लॅकआऊट डे’
तुम्ही नव वर्षानिमित्ताने आपल्या मोबाईलवरून कोणाला शुभेच्छा संदेश पाठविणार असाल तर तुम्हाला महाग पडणार आहे. कारण मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी हे दोन दिवस ‘ब्लॅकआऊट डे’ म्हणून जाहीर केले आहेत. त्यामुळे नेहमीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील.
Dec 31, 2012, 06:56 AM IST