नागपूर पोलिसांची मोक्का कारवाई सुरुच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2016, 09:05 AM ISTशिवसेना नगरसेवक हत्या प्रकरण, 11 जणांविरोधात मोक्का
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2016, 10:47 PM ISTनागपूरात ११ गुंडांवर मोक्काची कारवाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 28, 2016, 09:24 AM ISTनागपूरच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई
नागपूरच्या आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात मोठी कारवाई करत, पोलिसांनी ११ गुंडांवर मोक्काची कारवाई केलीय.
Jan 28, 2016, 08:28 AM ISTरेशनिंग घोटाळा : आरोपींवर मोक्का, मालमत्ता जप्तींची कारवाई
(योगेश खरे, झी २४ तास ) राज्यात गाजलेल्या रेशन घोटाळ्यातले आरोपी घोरपडे बंधू अखेर पोलिसांना काल शरण आले. याआरोपींसह ४ आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
Nov 30, 2015, 09:50 PM ISTसिन्नर रेशन घोटाळा... आरोपींवर मोक्का
सिन्नर रेशन घोटाळा... आरोपींवर मोक्का
Nov 19, 2015, 10:33 PM ISTनागपुरात सुमित ठाकूरसह चौघांवर मोक्का
नागपुरात सुमित ठाकूरसह चौघांवर मोक्का
Oct 14, 2015, 08:27 PM ISTअरुण गवळीचा मोक्का रद्द करण्यास कोर्टाचा नकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2015, 09:13 AM ISTरेशन माफियांविरोधात मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल
रेशन माफियांविरोधात मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल
Jun 1, 2015, 07:18 PM ISTनिर्दोष सुटणार, श्रीशांतचा दावा
स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली जेलमध्ये असलेल्या एस. श्रीशांतची तब्बल २७ दिवसांनंतर जामीनावर सुटका झालीय.
Jun 12, 2013, 09:29 AM ISTश्रीसंतसहीत २२ जणांवर मोक्का दाखल!
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटकेत असलेल्या सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आल्यानं श्रीसंतसहीत २२ आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत १८ जूनपर्यंत वाढ झालीय.
Jun 4, 2013, 04:42 PM ISTवाळू माफियांना ‘मोक्का’ लागणार?
राज्यात वाळू माफियांवर कायमची जरब बसवण्यासाठी त्यांच्यावर `मोक्का` लावण्याची मागणी विरोधकांनी विधान परिषदेत लाऊन धरलीय.
Mar 19, 2013, 08:49 AM ISTडॉन अबू सालेमचा मोक्का होणार गॉन!
मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम याच्यावर ` मोक्का ` खाली दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Dec 2, 2012, 05:45 PM IST१३/७ बाँबस्फोट : मोक्का कोर्टात आरोपपत्र दाखल
मुंबईत 13 जुलै 2011 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी एटीएसकडून मोक्का कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. 4 हजार 788 पानांच्या आरोपपत्रात 461 लोकांचे जबाब, साक्षी आणि सीसीटीव्ही फुटेजचा समावेश करण्यात आलाय.
May 26, 2012, 08:30 AM IST