कमी संख्याबळ असूनही झेडपीवर भाजपची बाजी...
केवळ 14 एवढं संख्याबळ असतानाही सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपनं बाजी मारली. राष्ट्रवादीचे बंडखोर आणि स्वाभिमान संघटनेचे संजय शिंदे यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी शिवानंद पाटील यांना भाजपनं निवडून आणलं.
Mar 22, 2017, 07:46 PM ISTकाँग्रेसच्या ३५ वर्षांच्या सत्तेला सुरूंग, भाजपची सरशी
काँग्रेसचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर जिल्हा परिषदेतील काँग्रेसची गेल्या ३५ वर्षातील सत्ता उलथवून पहिल्यांदाच भाजपने सत्ता मिळविली.
Mar 21, 2017, 07:45 PM ISTउत्तराखंडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. उत्तराखंडमध्ये यंदा सत्ता परिवर्तन पाहायला मिळालं. भाजप आणि काँग्रेसमध्ये येथे मुख्य लढत होती. सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या नेतृत्वात काँग्रेस निवडणुकीच्या मैदानात आहे तर भाजपने अजून त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित नाही केला आहे.
Mar 11, 2017, 11:10 AM ISTराष्ट्रवादीला भाजपचा मोठा धक्का
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2017, 04:15 PM ISTठाण्यात मनसेला मोठा धक्का
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 19, 2015, 07:44 PM IST