मोबाईल चार्जर काळ्या- पांढऱ्या रंगाचेच का असतात?
इथं मोबाईलधारकांचा आकडा लक्ष वेधत असतानाच त्याच्याबाबतची एक कमाल गोष्ट तुम्हाला माहितीये?
Sep 12, 2024, 01:28 PM ISTआयफोनला टक्कर देणारा Google pixel 8 तब्बल 14000 नी स्वस्त; नका पाहू दुसरे पर्याय
स्मार्टफोनच्या या दुनियेत गुगलचा हा फोन म्हणजे अनेकांसाठी पर्वणी. याच पिक्सलवर आता घसघशीत सवलत मिळतेय...
Jul 18, 2024, 11:08 AM IST
डोळ्यांची जळजळ होतेय? मोबाईलमध्ये करा 'हा' लहानसा बदल
Mobile Hack: डोळ्यांची जळजळ होतेय? मोबाईलमध्ये करा 'हा' लहानसा बदल. हातात सतत मोबाईल असतो, नोकरीच्या ठिकाणी स्क्रीनवरून नजर हटवणंही कठीण? तुमचा उपाय तुमच्याच हातात.
May 2, 2024, 01:36 PM ISTवेळीच सावध व्हा! तुम्हीसुद्धा झोपताना मोबाईल उशीजवळ ठेवता का? कॅन्सरचा धोका
Health Tips In Marathi : दिवसातून दोन ते तीन तास फोनचा वापर केल्यास अनेक समस्या टाळता येतात, असे संशोधनात आढळून आले आहे. तर दुसरीकडे याच मोबाईलचा जास्त वापर केला तर अनेक आजारांना सामोरे जावं लागू शकतं.
Apr 4, 2024, 04:10 PM ISTतुम्ही दिवसभरात किती वेळा स्मार्टफोन वापरता? आकडा इतका मोठा की, म्हणाल ही सवय मोडायलाच हवी
Tech News : आधुनिक क्रांतीची सुरुवात झाली आणि पाहता पाहता विज्ञान आणि तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला. पण, त्यानं फायदाच झाला असं मात्र म्हणता येणार नाही.
Feb 14, 2024, 11:43 AM IST
'एका पिंजऱ्यात अडकलोय...' ; आनंद महिंद्रा यांच्या पोस्टमुळं सगळेच पडले विचारात
Anand Mahindra : महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समुहाला एका उंचीवर नेणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी यावेळी एक्सच्या माध्यमातून एक पोस्ट करत सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत.
Jan 4, 2024, 10:27 AM ISTNew Rules: 1 जानेवारीपासून 'या' गोष्टी बदलणार; दैनंदिन आयुष्यावर होणार मोठा परिणाम! आजच करा हे काम
New Rule From 1 January 2024 : आता नवीन वर्ष सुरु होण्यास काही तास उरले आहेत. अशा परिस्थितीत नवीन वर्ष लोकांच्या आयुष्यात आनंद घेऊन येत असतानाच वर्षाच्या सुरुवातीलाच काही गोष्टींमध्ये मोठे बदल होणार आहेत. त्याचा सर्वसामान्यांच्या खिशावर काय परिणाम होणार ते जाणून घ्या...
Dec 31, 2023, 09:47 AM ISTनेटवर्क नसतानाही 'या' स्मार्टफोननं करता येणार Call; पाहा अफलातून डिझाईन आणि फिचर्स
huawei mate 60 pro: आयफोन, पिक्सल विसरा... दूर पर्वतावर आणि निर्मनुष्य जंगलातूनही नेटवर्कशिवाय फोन करण्याची किमया दाखवतोय हा स्मार्टफोन.
Nov 29, 2023, 09:29 AM IST
एक नंबर! 50MP कॅमेरा, 16GB रॅम; iPhone सारखा दिसणारा हा फोन घ्यायलाच हवा
Tecno Spark 20C : आधुनिक तंत्रज्ञानाची जोड घेत या स्पर्धात्मक युगात तग धरू शकेल अशा फोनच्या यादीमध्ये आता आणखी एका मॉडेलची भर पडली आहे.
Nov 22, 2023, 12:34 PM IST
मोबाईलवर टाईप करा हे सिक्रेट कोड; सगळं सत्य येईल समोर
मोबाईलवर टाईप करा हे सिक्रेट कोड; सगळं सत्य येईल समोर
Nov 6, 2023, 10:12 PM ISTतुम्ही फोन पँटच्या 'या' खिशात तर ठेवत नाही ना Smartphone, होऊ शकतो गंभीर परिणाम
In which pocket should you carry smartphone : अन्न, पाणी आणि निवाऱ्याबरोबरच आात स्मार्टफोनही आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या हाती मोबाईल आला आहे. पण मोबाईलचे जितके फायदे आहेत तितकेच घातक परिणामही होऊ शकतात.
Oct 8, 2023, 03:02 PM ISTसावधान! तुमची मुलं दिवसातून 3 तासांपेक्षा अधिक वेळ मोबाईल घेऊन बसतात का? होतील भयानक दुष्परिणाम
मुलं दिवसातून 3 तासांपेक्षा अधिक वेळ मोबाईल वापरत असतील तर ही धोक्याची घटना आहे. कारण मोबाईलचा अती वापर यामुळे मुलांच्या शारिरीक आणि मानसिक स्वास्थावर गंभीर परिणाम होत आहे.
Sep 23, 2023, 09:17 PM ISTमोबाईल पकडण्याच्या पद्धतीवरूनच ओळखा एखाद्या व्यक्तीची Personality, कशी ते पाहा
Personality Test : धक्का बसला ना? हो हे खरंय. काही निरीक्षणांच्या मते मोबाईल पकडण्याची पद्धतही तुमच्याबद्दलच्या बऱ्याच रहस्यांचा उलगडा करते.
Aug 9, 2023, 01:18 PM IST
पुण्यात दहशतवादी-पोलीस झटापटीचा थरारक VIDEO समोर
Pune Terrorist Case Update : पुण्यात दहशतवाद्यांना पकडतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. हा थरारक व्हिडिओ झी 24 तासच्या हाती लागलाय. (Pune Terrorist Video)
Aug 4, 2023, 01:24 PM ISTमुलांसाठी मोबाईल कॅन्सरसारख्या गंभीर आजाराप्रमाणे धोकादायक! युनेस्कोचा धक्कादायक अहवाल
मोबाईलच्या अति वापरामुळे लहान मुलांच्या मानसिकतेवर आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. युनेस्कोनं याबाबत चिंता व्यक्त केली आहे.तसे शाळांमध्ये मोबाईलवर बंदी घालण्याची देखील मागणी केलेय.
Jul 29, 2023, 08:01 PM IST