यवतमाळ

'गोल्ड नंबर' नोटांच्या छंदावर पाणी

'गोल्ड नंबर' नोटांच्या छंदावर पाणी

Dec 1, 2016, 08:30 PM IST

नगरपरिषद निवडणूक : सर्व 28 प्रभागांची फेरमतमोजणी करण्याची मागणी

नगराध्यक्षपदासह नगरसेवकांच्या सर्व 28 प्रभागांची फेरमतमोजणी करावी, अशी मागणी पराभूत उमेदवारांसह सर्व राजकीय पक्षीय पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Nov 30, 2016, 08:32 AM IST

उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी

यवतमाळ नगर परिषदेसाठी मतदान सुरु असताना दोन उमेदवारांच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याने शहरातील पाटीपुरा भागात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.  त्यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया देखील प्रभावित झाली. 

Nov 27, 2016, 05:46 PM IST

अमृता खानविलकर प्रचाराच्या मैदानात

नगर परिषद निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांनी आपापल्या पक्षाच्या स्टार प्रचारकांसह नट नट्यांचा रोड शो घेऊन मतदारांपुढे मतांचा जोगवा मागितला.

Nov 26, 2016, 11:16 PM IST

विधानपरिषद निवडणूक : राष्ट्रवादीचा सेना-भाजप युतीच्या उमेदवाराला पाठिंबा

स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत आज नाट्यमय घडामोडी होऊन राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. 

Nov 12, 2016, 10:55 PM IST

दिग्रसमध्ये 31 लाख 68 हजारांची रोकड जप्त

वाहन तपासणीदरम्यान 31 लाख 68 हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. यवतमाळच्या दिग्रसमध्ये ही रोकड जप्त करण्यात आली.

Nov 12, 2016, 05:47 PM IST

यवतमाळच्या विधान परिषद निवडणुकीसाठी तिरंगी लढत

विधान परिषद निवडणुकीची अर्ज मागे घ्यायची मुदत संपली आहे. त्यामुळे यवतमाळमधल्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. यवतमाळमध्ये काँग्रेसचे शंकर बढे, शिवसेना-भाजपचे तानाजी सावंत आणि अपक्ष संदीप बाजोरीया यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे.

Nov 5, 2016, 08:56 PM IST

जळगाव विधान परिषदेसाठी भाजपच्या चंदुलाल पटेलांसमोर अपक्षाचं आव्हान

जळगाव विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात आता भाजप विरुद्ध अपक्ष अशी लढत रंगणार आहे.

Nov 5, 2016, 06:41 PM IST

विधान परिषद निवडणुकीत अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला, नांदेडमध्ये विरोधक एकवटले

विधान परिषद निवडणुकीची अर्ज मागे घ्यायची मुदत संपली आहे, त्यामुळे निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे.

Nov 5, 2016, 05:51 PM IST

विधान परिषद निवडणुकांचं चित्र अखेर स्पष्ट, पुण्यात होणार पंचरंगी लढत

विधान परिषद निवडणुकीची अर्ज मागे घ्यायची मुदत संपली आहे.

Nov 5, 2016, 05:35 PM IST

नरभक्षक वाघाने पाडला चौथा फडशा

यवतमाळमधल्या राळेगाव तालुक्यात धुमाकूळ घालणा-या नरभक्षक वाघानं आणखी एका गुराख्याचा फडशा पाडत चवथा बळी घेतला आहे.त्यामुळे परिसरातल्या गावांमध्ये कमालीची दहशत पसरलीय. 

Nov 3, 2016, 11:18 PM IST