योगी सरकार

बाबरी मशीदसाठी योगी सरकार धन्नीपूरमध्ये देणार ५ एकर जमीन

राम मंदिर ट्रस्टची पंतप्रधान मोदी यांच्याकडून घोषणा होताच आता योगी कॅबिनेटने देखील सुन्नी वक्फ बोर्डाला जमीन देण्याचा प्रस्ताव पास केला आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार अयोध्येतील धन्नीपूर गावात सुन्नी वक्फ बोर्डाला जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Feb 5, 2020, 03:15 PM IST

उन्नाव पीडितेच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा

उन्नाव पीडितेच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीची घोषणा

Dec 7, 2019, 06:58 PM IST

उन्नाव प्रकरण दिल्लीला हलवलं, सर्वोच्च न्यायालयाचा योगी सरकारला जोरदार झटका

सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेश सरकारला पीडितेला २५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचेही आदेश दिलेत

Aug 1, 2019, 04:08 PM IST

UP Budget 2019 : योगी सरकारच्या अर्थसंकल्पात मदरशांसाठी ४५९ कोटींची तरतूद

आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून योगी सरकारनं प्रत्येक वर्गाला खूश करण्याचा प्रयत्न केलाय

Feb 7, 2019, 12:29 PM IST

अमेठीत विद्यार्थ्यांनी राहुल गांधींना विचारले वीज-पाणी कधी मिळणार? उत्तर मिळाले मोदी, योगींना विचारा!

वीज-पाणीच्या प्रश्नावर राहुल गांधी बोलले, अमेठी हे योगी चालवत आहेत. माझे काम लोकसभेत कायदे बनण्याचे आहे. अमेठी त्यांना चालवायचे आहे.

Apr 17, 2018, 10:42 AM IST

सामूहिक बलात्कार : भाजप आमदार विरोधात गुन्हा दाखल, योगी सरकारकडून सीबीआय चौकशी

राज्य सरकारने बुधवारी रात्री उन्नाव बलात्कार घटनेची चौकशी सीबीआयकडे दिली आहे. या घटनेत भाजप आमदाराचे नाव आरोपी म्हणून आहे. 

Apr 12, 2018, 10:35 AM IST

Viral Video: देवरियात 'गुंडाराज', तरुणाला बेदम मारहाण

एकिकडे उत्तर प्रदेश पोलीस इन्काऊंटर करत गुंडांचा खात्मा करत आहे. राज्यात कडक कारवाई करत पोलीस उत्तर प्रदेशातील कायदा-सुव्यवस्था टिकवत शांतता निर्माण करत आहे. असे असतानाच आता असा एक व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

Mar 29, 2018, 06:28 PM IST

सरकारतर्फे नवरीला मिळणार मोबाईल आणि ३५ हजार रुपये

हा खर्च तुम्हाला सरकार देणार आहे. एवढच नव्हे ते वधूला ३ हजार रुपयांपर्यतचा मोबाईलदेखील मिळणार आहे.

Dec 16, 2017, 02:23 PM IST

भगव्या रंगात रंगले मुख्यमंत्री आदित्यनाथांचे कार्यालय

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाचे भगविकरण करण्याचे काम सध्या जोमात सुरू आहे. आदित्यनाथ यांच्या कार्यालयास रंगरंगोटी करण्यास सुरूवात करण्यात असून, मुख्यमंत्र्यांची केबीन, सोफे, खिडक्यांचे पडदे, कारपेट, भिंतींपासून ते टेबलांवरील अच्छादनांपर्यंत सर्व काही भगव्या आणि गर्द केशरी रंगात झळकण्यास सुरूवात झाली आहे.

Oct 31, 2017, 03:58 PM IST

परिवहन मंत्र्यांनीच केली सार्वजनिक शौचालयाची सफाई

उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर विरोधक नेहमीच टीका करत असतील. मात्र, असे असले तरी योगी सरकारमधील मंत्री आपल्या कर्त्यव्यापासुन दूर पळत नाहीत.

Sep 17, 2017, 02:10 PM IST

उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रगीत न गाणाऱ्या मदरशांवर योगी सरकार करणार कारवाई

उत्तर प्रदेशमध्ये ज्या मदरशांमध्ये १५ ऑगस्टला राष्ट्रगीत नाही गायलं गेलं त्या मदरशांविरोधात योगी सरकार कडक कारवाई करणार असल्याचं बोललं जातंय.

Aug 17, 2017, 05:15 PM IST

योगी सरकारचा आदेश, १५ ऑगस्ट रोजी मदरशात तिरंगा फडकवणं अनिवार्य

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने यंदाचा स्वातंत्र्यदिन खास पद्धतीने साजरा करण्याचं ठरवलं आहे. 

Aug 11, 2017, 04:42 PM IST

योगी सरकारचा महत्त्वाचा निर्णय जाहीर...

उत्तर प्रदेशच्या योगी सरकारनं विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केलाय. १३ खाजगी दंत महाविद्यालय आणि २३ खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांची फी सरकारनं निर्धारीत करण्याचा निर्णय घेतलाय.

Jul 19, 2017, 11:12 AM IST

योगी सरकारप्रमाणे फडणवीस सरकारही करणार शेतकऱ्यांचं कर्ज माफ?

उत्तर प्रदेश प्रमाणे महाराष्ट्र सरकार अल्प कर्ज धारक शेतकऱ्यांचं कर्ज माफ करु शकते. १ लाखापर्यंतच कर्ज सरकारकडून माफ केलं जाऊ शकतं.

Jun 2, 2017, 04:13 PM IST

सहारनपूरमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यासाठी परवानगी नाकारली

उत्‍तर प्रदेशतील सहारनपूरमध्ये जातीय संघर्षानंतर राजकारण होऊ लागलं आहे. सहारनपूर हिंसेनंतर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. यातच काँग्रेसचे उपाध्‍यक्ष राहुल गांधी २७ मेला सहारनपूर जाणार असं त्यांनी सांगितलं होतं. पण यूपीचे एडीजी आदित्‍य मिश्रा यांनी राहुल गांधींना सहारनपूरला दौऱ्याची परवानगी नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

May 26, 2017, 03:56 PM IST