रक्कम

धारावीत 8 लाख 17 हजारांची रक्कम पकडली

 निवडणूक आयोगाच्या पथकाला सापडली 8 लाख 17 हजार रुपये इतकी संशयीत रक्कम 

Oct 9, 2019, 11:43 PM IST

चहा- कॉफीसाठी अभिनेत्याकडून आकारले ७८,६५० रुपये

ही किंमत थक्कच करुन जात आहे. 

Sep 5, 2019, 12:16 PM IST

अरेरे! इम्रान खान यांच्या कार्यालयाची बत्ती गूल

आता याला काय म्हणावं.... 

Aug 29, 2019, 09:26 AM IST

World Cup 2019 : वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमला मिळणार एवढी रक्कम

वर्ल्ड कप २०१९ चा अंतिम सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन टीममध्ये आहे.

Jul 14, 2019, 06:52 PM IST

IPL 2019 : आयपीएलच्या टीमना मिळाले एवढे पैसे, खेळाडूही मालामाल!

आयपीएलच्या फायनलमध्ये मुंबईने चेन्नईचा शेवटच्या बॉलवर एक रनने पराभव केला.

May 13, 2019, 10:19 PM IST

IPL 2019: टीमना मिळणार एवढी रक्कम, खेळाडूही मालामाल!

आयपीएल २०१९ च्या फायनलला थोड्याच वेळात हैदराबादमध्ये सुरुवात होणार आहे.

May 12, 2019, 04:46 PM IST

३० एप्रिलपर्यंत करा हे काम पूर्ण, पीएफ रक्कम होईल दुप्पट

पीएफ कन्ट्रीब्युशन वाढवण्यात आलं तर निवृत्तीच्या वेळी तुमचा हाच पैसा दुप्पट होईल

Apr 24, 2019, 09:42 AM IST

भारताशी वाद पाकिस्तानला महागात; बसला इतक्या कोटींचा फटका

भारताची ही भूमिका कायदेशीररित्या चुकीची असल्याचं ते म्हणाले होते. पण... 

Mar 19, 2019, 11:19 AM IST

राहत फतेह अली खान यांच्यावर चलन तस्करीचा आरोप, 'ईडी'कडून नोटीस

४५ दिवसांत उत्तर येणं अपेक्षित 

Jan 30, 2019, 12:29 PM IST

नागपूर पोलिसांनी जप्त केले ३ कोटी रूपये, हवालाची रक्कम असल्याचा संशय...

रविवारी मध्यरात्री रायपुरहून नागपूरला एका डस्टर कार मधून रोकड येत असल्याची गुप्त सूचना पोलिसांना मिळाली. या सूचनेच्या आधारावर पारडी मार्गावर पोलिसांनी सापळा लावला

Apr 29, 2018, 09:36 PM IST

आमरस पडला साडेपाच लाखाला, कारची काच फोडून रक्कम पळवली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 24, 2018, 06:01 PM IST

राजस्थानला सनसनाटी विजय मिळवून देणारा गौतम, लिलावात मिळालेली किंमत ऐकून थक्क व्हाल

कृष्णप्पा गौतमच्या धडाकेबाज खेळीमुळे राजस्थाननं मुंबईचा पराभव केला आहे.

Apr 23, 2018, 10:36 PM IST

नंदुरबार | शेतकऱ्यांना जूनपर्यंत विम्याची रक्कम मिळणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 27, 2018, 08:34 AM IST

बँकेत रक्कम जमा करणाऱ्यांसाठी खुशखबर!

येत्या काळात बँकांमध्ये रक्कम भरणाऱ्या खातेदारांना खुशखबर मिळू शकते, अशी शक्यता 'इक्रा'नं (Investment Information & Credit Rating Agency)  व्यक्त केलीय. 'इक्रा' ही एक माहिती आणि पत रेटिंग एजन्सी आहे.

Jan 31, 2018, 10:43 AM IST