रक्कम

बँक खात्यात किमान रक्कम शिल्लक ठेवा, नाही तर आर्थिक फटका

काही सरकारी बँकांनी हा चार्ज वसूल केला आहे. तुम्हालाही हा फटका बसू शकतो, त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.

Jan 12, 2018, 12:50 AM IST

कर्जमाफीची रक्कम आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

शेतकरी कर्जमाफी योजनेच्या पहिल्या टप्प्यात आज साडे आठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. सलगच्या तीन सुट्ट्यांमुळे पैसे जमा होण्यास उशीर झाला, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.. 

Oct 23, 2017, 09:08 AM IST

तुळजा भवानीच्या पेड दर्शनासाठी मोजावे लागणार ३०० रुपये

नवरात्र काळात तुळजा भवानीच्या पेड दर्शनासाठी आत तुम्हाला ३०० रुये मोजावे लागणार आहेत. पेड दर्शनासाठी आधी १०० रुपये मोजावे लागत होते त्यात दोनशे रुपयांची वाढ करण्यात आलीय. 

Sep 16, 2017, 11:13 AM IST

बीसीसीआयनं देणी फेडली, स्टुअर्ट बिनीला मिळाले तब्बल एवढे पैसे

बीसीसीआयनं खेळाडू आणि टीमची देणी फेडली आहे. देणी फेडल्याची ही यादी बीसीसीआयनं वेबसाईटवर टाकली आहे.

Aug 9, 2017, 06:13 PM IST

अल्पभूधारक शेतक-यांना रक्कम तातडीनं देणार - चंद्रकांत पाटील

अल्पभूधारक शेतक-यांना खरीपातल्या पेरणीसाठी 10 हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. ही रक्कम तातडीनं देण्यात येईल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. आधीच पेरण्या झालेल्या आहेत. तरीही आवश्यक शेतक-यांना ही रक्कम दिली जाईल.

Jun 13, 2017, 04:16 PM IST

पीकविम्यातून कर्जाची रक्कम कापण्याचा आदेश मागे

शेतक-यांकडून सक्तीच्या कर्जवसुलीसाठी सहकार खात्यानं काढलेलं परिपत्रक टीकेची झोड उठल्यानंतर सरकारनं अखेर मागे घेतलंय.

Mar 30, 2017, 06:06 PM IST

विम्याच्या हफ्त्याची रक्कम वाढणार

मोटार, दुचाकी आणि आरोग्य विम्याचा हप्ता १ एप्रिलपासून वाढणार आहे. 

Mar 26, 2017, 10:24 PM IST

शालेय साहित्याची रक्कम थेट खात्यात होणार जमा

शालेय साहित्याची रक्कम थेट खात्यात होणार जमा

Mar 16, 2017, 09:26 PM IST

पीएफची रक्कम ऑनलाईन काढण्याची सुविधा होणार उपलब्ध

नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही आहे कामाची बातमी. पीएफची रक्कम आणि पेन्शन झटपट मिळवणे आता आणखी सुलभ होणार आहे. यासाठी करावी लागणारी कागदपत्रांची जमवाजमव, त्यासाठी होणारी धावपळ आता संपणार आहे. कारण ही कामं लवकरच ऑनलाईन होण्याची शक्यता आहे. 

Feb 20, 2017, 12:38 PM IST

बँकांमधून पैसे काढण्याची मर्यादा लवकरच हटणार

नोटबंदीनंतर त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे.

Feb 3, 2017, 07:43 PM IST

बँकेतून 50,000 च्या वर रक्कम काढण्यासाठी टॅक्स?

येत्या अर्थसंकल्पात कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी पन्नास हजार आणि त्याच्या वरच्या रकमा बँकेतून काढण्यावर कर लादण्यात यावा, अशी शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आलीय.

Jan 25, 2017, 08:49 AM IST

रक्कम दुप्पट... एसव्हीसी बँकेचं स्पष्टीकरण

रक्कम दुप्पट... एसव्हीसी बँकेचं स्पष्टीकरण

Dec 23, 2016, 08:19 PM IST