रजनीकांत

रजनीकांतने ट्विटरवर केले मोदींचे समर्थन

'स्वच्छता ही सेवा' असे त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केले.

Sep 22, 2017, 09:24 PM IST

रजनीकांतच्या पत्नीच्या शाळेला ठोकलं टाळं !!

सुपरस्टार रजनीकांत यांच्या घरी देखील तंगीचं सावट आपल्याला पाहायला मिळत आहे. दक्षिण एशियातील सर्वाधिक चार्ज करणारे कलाकार म्हणून रजनीकांत यांच्याकडे पाहिलं जातं. 

Aug 16, 2017, 08:58 PM IST

पूनम महाजन आणि अभिनेता रजनीकांत यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

भारतीय जनता पक्ष आणि सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांच्यात जवळीक वाढत असल्याचं पहायला मिळत आहे.

Aug 7, 2017, 05:00 PM IST

रजनीकांतच्या मुलीच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब

सौंदर्या रजनीकांत आणि आर अश्विन यांच्या घटस्फोटावर अखेर शिक्कामोर्तब झालाय. सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या हिनं गेल्या वर्षी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. 

Jul 6, 2017, 06:19 PM IST

रजनीकांतचा पहिला 'सेल्फी व्हिडिओ' वेगानं वायरल

सुपरस्टार रजनीकांत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या वेगानं वायरल होताना दिसतोय. 

Jul 6, 2017, 04:11 PM IST

रजनीकांतने नदी जोडण्यासाठी दिले १ कोटी, शेतकऱ्यांना होणार फायदा

दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांतने पुन्हा एकदा लोकांचं मन जिंकलं आहे. तमिळनाडुची राजधानी चेन्नईमध्ये नॅशनल साऊथ इंडियन नद्यांना इंटर-लिंकिंग करण्साठी किसान एसोचचे प्रमुख पी. अय्याकन्नू यांनी रजनीकांत यांची भेट घेतली. ज्यानंतर रजनीकांतने नद्यांना जोडण्यासाठी १ कोटी रुपये देण्याचं वचन दिलं आहे.

Jun 19, 2017, 09:02 AM IST

नाना पाटेकर आणि रजनीकांत दोन मराठी एकमेकांविरोधात...

 अभिनेता नाना पाटेकर आणि सुपरस्टार रजनीकांत  हे दोन मराठीमोळे दिग्गज अभिनेते आगामी तमिळ चित्रपट 'काला' यात एकमेंकाविरोधात उभे ठाकले आहे.  

Jun 9, 2017, 05:10 PM IST

'काला करिकालन'मध्ये रजनीसोबत दिसणार मराठीमोळी अंजली पाटील

सुपरस्टार रजनीकांत यांच्या सिनेमाची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता असते. रजनीकांत यांचा सिनेमा म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच असतो. आता त्यांच्या आगामी 'काला करिकालन' चित्रपटाचा पोस्टर रिलीज झाला असून, काळया आणि लाल रंगातील हा पोस्टर पाहताक्षणीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. रजनीकांत यांचा जावई धनुष या चित्रपटाची निर्मिती करतोय. या सिनेमाचं खास आकर्षण म्हणजे या सिनेमात रजनीकांत यांच्या अपोझिट नाशिकची मराठमोळी अभिनेत्री अंजली पाटील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

May 30, 2017, 04:14 PM IST

रजनीकांत यांच्यासोबत झळकणार मराठमोळी अंजली पाटील

सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी 'काला करिकालन' चित्रपटाचा पोस्टर रिलीज झाला असून, काळया आणि लाल रंगातील हा पोस्टर पाहताक्षणीच लक्ष वेधून घेतो आहे. रजनीकांत यांचा जावई धनुष या चित्रपटाची निर्मिती करतो आहे. विशेष म्हणजे या सिनेमात रजनीकांत यांच्या अपोझिट मराठमोळी अंजली पाटील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

May 29, 2017, 02:52 PM IST

'रजनीकांत महामूर्ख आणि अडाणी'

दाक्षिणात्या चित्रपटांचा सुपरस्टार रजनीकांत यांच्या राजकारणात प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

May 21, 2017, 05:55 PM IST

बाहुबलीला रजनीकांतचा सलाम!

बाहुबली-2नं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. भारतीय सिनेमाची सगळीच रेकॉर्ड बाहुबलीनं मोडली आहेत.

May 1, 2017, 05:54 PM IST