माझी जोडीदार मीच निवडणार- रणबीर कपूर
बॉलिवूडचा सध्याचा सर्वांचा लाडका असा रणबीर कपूर त्याची नवरी स्वत:च निवडणार आहे. रणबीरनं हे सर्वांसमोर त्याच्या आई समोरच कबुल केलंय. कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर आपला आगामी चित्रपट ‘बेशरम’च्या प्रमोशनसाठी आलेल्या रणबीरनं माझी आई माझ्यासाठी नवरी शोधणार नाही, असं स्पष्ट केलं.
Sep 18, 2013, 03:34 PM ISTतुमच्या आई, बहिणीचे असे फोटो पाहून काय म्हणाल? - सलमान
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सलमान खानला कतरिना कैफच्या बिकिनीमधील त्या फोटोबद्दल विचारलं असता, सलमान खानने कतरिनाची बाजू घेत आपली प्रतिक्रिया दिली.
Sep 16, 2013, 04:46 PM ISTवैयक्तिक गोष्टी कोण बाजारात मांडेल? - रणबीर
स्पेनमधल्या समुद्रकिनाऱ्यावर घालवलेल्या सुट्ट्या मीडियात पाहून कतरिना कैफ खूपच भडकली होती. पण, रणबीर कपूरनं मात्र नेहमीप्रमाणेच ‘आपण नाही त्यातले...’ म्हणत कानाडोळा केला. पण, आता मात्र त्याला याबद्दल बोलावंस वाटलंय.
Sep 12, 2013, 04:39 PM ISTरणबीरच्या लग्नाबद्दल जेव्हा दीपिका बोलते...
रणबीर कपूर आणि कतरीना कैफ यांच्या साखरपुड्याच्या चर्च्यांना उधाण आलंय. साहजिकच, यावर रणबीरची पूर्व गर्लफ्रेंड दीपिका पादूकोन हिची प्रतिक्रिया काय असेल असा प्रश्न या तारे-तारकांच्या अभिष्टचिंतकांना पडणं साहजिकच आहे... दीपिकानं तुमच्या या प्रश्नाला स्वत:हूनच उत्तर दिलंय.
Sep 5, 2013, 10:15 AM ISTरणबीर कपूर आणि कतरीनाचा होणार साखरपूडा?
बॉलिवूडचं हॉट कपल असलेल्या रणबीर कपूर आणि कतरीना कैफ लवकरच साखरपूडा करणार असल्याची चर्चा आहे. या जोडीचे बीचवरचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्या नात्याबाबत बॉलिवूड आणि बॉलिवूड फॅन्समध्ये प्रचंड चर्चा सुरू होती. आपल्या नात्याबद्दल ते गंभीर असल्याचं समजतंय.
Aug 29, 2013, 03:16 PM ISTसलमान-रणबीरनं का टाळलं कॅटच्या बहिणीचं लग्न...
बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ हिच्या बहिणीचा – नताशाचा विवाहसोहळा नुकताच लंडनमध्ये पार पडला. या लग्न सोहळ्यासाठी ना सलमान खान हजर होता... ना रणबीर कपूर... कतरीनाचे जवळचे मानले जाणारे या दोघांच्याही अनुपस्थितीविषयी आता बॉलीवूड वर्तुळात चर्चा सुरू आहे.
Aug 28, 2013, 02:12 PM ISTरणबीर कपूरला हवी होती कॅट, बेशरममधून पत्ता कट!
स्पेनमध्ये आताच एकत्र वेळ घालून आलेले आणि युरोपियन ट्रीपमध्ये एकत्र असणारे बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि कतरीना कैफ हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
Aug 23, 2013, 04:14 PM ISTबॉलिवूडचा SEXIEST MAN ठरलाय रणबीर!
सध्या बहुचर्चित ‘चेन्नई एक्सप्रेस’चा शाहरुख, दबंग सलमान खान, परफेक्शनिस्ट आमीर आणि हॉट अँड सेक्सी जॉन अब्राहम या साऱ्यांना मागं टाकत रणबीर ठरतोय नंबर वन. रणबीर नंबर वन बॉलिवूडचा अॅक्टर म्हणून नाही तर तो ठरलाय सेक्सिएस्ट मॅन नंबर वन.
Aug 14, 2013, 01:58 PM ISTरणबीर-कॅटला दीपिकाचा सल्ला!
‘जर तुम्ही स्टार आहात, पब्लिक फिगर आहात तर अशा गोष्टी तुमच्याबरोबर होणारच. पण, अशा गोष्टी घडू नयेत म्हणून तुम्हीच सावधान राहायला हवं’
Aug 8, 2013, 01:18 PM ISTरणबीर - कतरीनाच्या फोटोवर सलमान म्हणतो...
कतरीना आणि रणबीरची जोडी फॉर्ममध्ये आहे. दोघांनी स्पेनमध्ये घालवलेले दिवस काही फोटोंच्या माध्यमातून समोर आल्यानंतर तर जास्तच... याच फोटोंवर सलमानची काय प्रतिक्रिया असेल बरं...
Aug 1, 2013, 03:50 PM IST'बेशरम' रणबीर आई-बाबांसोबत दिसणार!
‘दबंग’ नंतर दिग्दर्शक अभिनव कश्यप आता घेऊन येतोय ‘बेशरम’... या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे रणबीर कपूर... या चित्रपटाची खासियत म्हणजे या चित्रपटात रणबीर त्याच्या आई-वडिलांसोबत म्हणजे ऋषी कपूर आणि नितू सिंह यांच्यासोबत दिसणार आहे.
Aug 1, 2013, 11:23 AM ISTस्पेनमध्ये कॅट-रणबीरची मस्ती!
नुकतंच एका मॅगझीननं या दोघांचे फोटो छापलेत.... कतरिना आणि रणबीर यांच्या प्रेमसंबंधांबद्दल हे फोटोच त्यांच्यापेक्षा जास्त बोलके आहेत.
Jul 25, 2013, 03:22 PM ISTकॅटचा पारा का चढला, काय केलं रणबीरनं?
तुम्ही जर प्रेमात असाल आणि तुम्ही तुमच्या साथीदारास वेळ दिला नाही तर ! नक्कीच तुमच्यात भांडणे होऊ शकतात. शहरातील बऱ्याच प्रेमीजोडप्यांच्या भांडणाचे कारण हेच असते. अशा कारणावरून भांडणे बॉलीवुड जगतातही नवीन नाहीत. असं एक भांडण सध्या चर्चेचा विषय झालं आहे. रणबीरनं कॅटची मस्करी केली आणि कॅटचाच पाराच चढला.
Jun 29, 2013, 01:46 PM ISTरेकॉर्डब्रेक... ‘ये जवानी है दिवानी’ बंपर हीट!
अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोन यांचा ये ‘ये जवानी है दिवानी’ यशाची एक एक पायरी पादाक्रांत करताना दिसतेय.
Jun 7, 2013, 09:46 PM ISTरणबीरने मोडला सलमान खानचा रेकॉर्ड
३१ मे रोजी प्रदर्शित झालेल्या `य़े जवानी है दिवानी` सिनेमा १०० कोटी क्लबच्या दिशेने जोरदार घोडदौड करत आहे. या वीकेण्डमध्येच `ये जवानी है दिवानी` सिनेमाने ६२.७५ कोटींचा बिझनेस करत बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून दिली आहे.
Jun 3, 2013, 04:40 PM IST