रत्नागिरीत खळबळ; प्रियकराच्या मदतीनं पतीला बिअर पाजून संपवणाऱ्या महिलेचा पोलिसांकडून पर्दाफाश, घटनाक्रम हादरवणारा
Ratnagiri News : रत्नागिरीत पती, पत्नी और वो.... सीसीटीव्ही फुटेज अन् तिच्याच जबाबामुळं तपास फिरला... घटनाक्रम पाहून पोलिसांनाही बसला धक्का.
Jan 17, 2025, 06:36 AM IST
महाराष्ट्रातील 'या' गावात आहे चंद्रकोर आकाराचा सर्वात सुंदर छुपा समुद्र किनारा; गर्दीपासून अलिप्त
Ambolgad Beach : महाराष्ट्रात एक अप्रतिम समुद्र किनारा आहे. या किनाऱ्याचा आकार चंद्रकोरप्रमाणे आहे.
Nov 17, 2024, 09:35 PM ISTमहाष्ट्रातील 1200 वर्ष जुनी आडीवरेची महाकाली देवी; कोकणातील प्रसिद्ध देवस्थान
आडीवरेची महाकाली देवी कोकणातील प्रसिद्ध देवस्थान आहे. या प्राचीन मंदिराला छत्रपती शिवाजी महाराज, कान्होजी आंग्रे, समर्थ रामदास स्वामींनी भेट दिल्याचे पुरावे सापडतात.
Oct 8, 2024, 11:36 PM ISTमहाराष्ट्रातील पहिला अतिविशाल प्रकल्प कोकणात! रत्नागिरीत 29550 कोटींची गुंतवणुक, 38000 नोकऱ्या
रत्नागिरी येथे 29 हजार 550 कोटी गुंतवणुकीच्या दोन प्रकल्प राबवले जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याला मान्यता दिली आहे.
Oct 4, 2024, 09:03 PM ISTरत्नागिरीतील गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर घडली थरारक घटना; तिघेजण बुडाले
रत्नागिरीतील गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर तिघेजण बुडाले आहेत.
Sep 29, 2024, 07:24 PM ISTखवळलेल्या समुद्रात 'ते' 20 तास, हेलिकॉप्टरमधून मदतीला आले देवदूत...सुटकेचा थरार
RGD ALIBAG RESCUE : रायगडच्या अलिबागमध्ये तब्बल 20 तास खवळलेल्या समुद्रात अडकून पडलेल्या खलाशांची तटरक्षक दलाच्या जवानांनी सुटका केली. भरकटलेल्या बार्जवर अडकलेल्या खलांशाची हेलिकॉप्टरच्या मदतीने थरारक सुटका करण्यात आली.
Jul 26, 2024, 09:22 PM ISTरत्नागिरीत डोंगर खचला; थरारक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद
रत्नागिरीच्या दापोली तालुक्यात साखलोळीतला डोंगर खचला आहे. भुस्खलनाची दृश्य कॅमेरात कैद झाली आहेत.
Jul 15, 2024, 04:41 PM ISTरत्नागिरीत पावसाचा कहर! गुहागरमध्ये मोठा डोंगर खचून थेट रस्त्यावर आला
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात डोंगर कोसळला आहे. यामुळे ग्रामस्थ भयभित झाले आहेत.
Jul 13, 2024, 09:54 PM ISTकोकणात ढगफुटी! जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी
कोकणात अनेक ठिकाणी ढगफुटीसदृष्य पाूस पडत आहे. अनेक ठिकाणी पुरस्थिती पहायला मिळत आहे.
Jul 7, 2024, 09:55 PM ISTVideo : मान्सून येताच खोल समुद्रातील मासेमारी बंद; सर्व नौका किनाऱ्याला
मान्सून दाखल होताचं मासेमारी बंद, बोटी किन्याऱ्यावरच
Jun 1, 2024, 01:00 PM ISTहनिमूनसाठी महाराष्ट्रातली 'ही' रोमँटीक ठिकाणं असताना कशाला हवं मालदिव, व्हिएतनाम?
honeymoon places in maharashtra : मुंबई, पुणे किंवा तुम्ही जिथं आहात तिथून ही ठिकाणं फार दूर नाहीत.... पाहा काही किफायतशीर आणि तरीही सुरेख पर्याय
May 21, 2024, 01:39 PM ISTमुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच वाहतूक कोंडीतून होणार सुटका, कसं ते जाणून घ्या...
Kashedi Tunnel: मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मुंबईतून गोवा किंवा कोकणात जाताना वाहूतक कोंडीची समस्या भेडसवणार नाही. कसं ते जाणून घ्या...
Apr 22, 2024, 11:03 AM ISTरत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपकडेच, कोणीही मध्ये लुडबूड करु नये- नारायण राणेंचा थेट इशारा
Narayan Rane on Konkan Loksabha: रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपकडेच, कोणीही मध्ये लुडबूड करु नये, असा थेट इशाराच नारायण राणेंनी दिलाय.
Apr 2, 2024, 05:52 PM ISTहोळीच्या मुहूर्तावर राजापूरच्या गंगेचं आगमन; पहिल्यांदा केव्हा अवतरलेली गंगा? शिवबांशी आहे खास नातं
Konkan News : कोकणच्या भूमीवर पाय ठेवला की या ठिकाणाचं आपल्याशी पूर्वापार चालत आलेलं नातं आहे असाच भास सर्वांनाच होतो. अशा या कोकणात राजापूरच्या गंगेचं आगमन झालं आहे.
Mar 26, 2024, 09:06 AM IST
निवासी डॉक्टरांपाठोपाठ राज्यातील शिक्षकेतर कर्मचारीही 'या' तारखेपासून काम बंद आंदोलनावर
Non Teaching Staff Strike : निवासी डॉक्टरांपाठोपाठ राज्यातील शिक्षकेतर कर्मचारीही संपावर जात आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्या आजपर्यंत पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी संपाच हत्यात उपसलंय.
Feb 6, 2024, 08:17 AM IST