रत्नागिरी | कोरोनामुळे कोकणवासीय धास्तावले
रत्नागिरी | कोरोनामुळे कोकणवासीय धास्तावले
Feb 8, 2020, 03:35 PM ISTकोकण रेल्वेत चक्क बेसीनचे बाटलीबंद पाणी, तरुणाला १० दिवसांची कैद आणि दंड
कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांत मिळणारे बाटलीबंद पाणी सुरक्षित आहे का?
Feb 6, 2020, 09:28 PM ISTरत्नागिरी । मराठी शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात आयटम साँगवर बंदी
रत्नागिरी जिल्हा परिषद शाळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात आयटम साँग वाजवण्यावर जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन सुभाष बने यांनी बंदी घातली आहे. दरम्यान, त्यांच्या या निर्णयाच पालक आणि शिक्षकांनी देखील स्वागत केले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी देवरूखमधील कोसुंब येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गेले असता सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांना आयटम सॉगवर डान्स करतानाचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे ते नाराज झाले. अशा गाण्यांमुळे लहान वयात शालेय विद्यार्थ्यांना काय संस्कार मिळणार, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला. त्यांनी तात्काळ हा प्रकार थांबविण्याचा निर्णय घेतला आणि तसे जिल्ह्यातील सर्व शाळा प्रशासनाला आदेश दिलेत.
Jan 30, 2020, 10:05 PM ISTमराठी शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात आयटम साँगवर बंदी, रत्नागिरीत जि.प. अध्यक्षांचा निर्णय
रत्नागिरी जिल्हा परिषद शाळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात आयटम साँग वाजवण्यावर बंदी घातली आहे.
Jan 30, 2020, 06:34 PM ISTहापूस बाजारात दाखल, डझनला तीन हजार रुपये
हापूस आंबा यंदा जानेवारी अखेरीस बाजारपेठेत दाखल झाला आहे. खवय्यांची प्रतिक्षा संपली असली तरी त्यांच्या खिशाला थोडा भार पडणार आहे.
Jan 28, 2020, 07:07 PM ISTरत्नागिरीत ठेकेदाराच्याच कामगारांना 'शिवभोजन'चा लाभ
उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी रत्नागिरीत यातला घोटाळा उघड
Jan 27, 2020, 06:15 PM ISTकोकणातील सात जिल्ह्यांच्या विकासासाठी निधी देणार - अजित पवार
कोकणातील सात जिल्ह्यांच्या विकासासाठी निधी देण्यासंदर्भात चर्चा.
Jan 24, 2020, 04:45 PM ISTरत्नागिरी | मंत्रिपद न मिळाल्याने भास्कर जाधव नाराजच
रत्नागिरी | मंत्रिपद न मिळाल्याने भास्कर जाधव नाराजच
Jan 20, 2020, 08:20 PM ISTरत्नागिरी । तिवरे धरणबाधितांचे पुनर्वसन करणार - उदय सामंत
तिवरे धरणबाधितांचे माळीणच्या धर्तीवर पुनर्वसन - उदय सामंत
Jan 17, 2020, 08:15 PM ISTरत्नागिरी । मुंबई - गोवा महामार्ग केव्हा होणार पूर्ण?
मुंबई - गोवा महामार्ग केव्हा होणार पूर्ण?
Jan 17, 2020, 07:50 PM ISTतिवरे धरणबाधितांचे माळीणच्या धर्तीवर पुनर्वसन - उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यातील तिवरेवासियांना घरांबाबत अखेर दिलासा मिळाला आहे.
Jan 17, 2020, 07:28 PM ISTरत्नागिरी । कोकणचे हापूस पिक धोक्यात, लष्करी अळीचा प्रादुर्भाव
कोकणचे हापूस पिक धोक्यात, लष्करी अळीचा प्रादुर्भाव
Jan 14, 2020, 07:45 PM ISTरत्नागिरी | 'झी 24 तास'च्या बातमीचा दणका, भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीचे आदेश
रत्नागिरी | 'झी 24 तास'च्या बातमीचा दणका, भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीचे आदेश
Jan 13, 2020, 03:25 PM ISTरत्नागिरी । गेल्या दीड वर्षांपासून एसटी बस स्थानकाचे काम रखडले
गेल्या दीड वर्षांपासून रत्नागिरीच्या एसटी बस स्थानकाचं काम रखडलंय. दीड वर्षात दहा टक्केही काम झालेलं नाही. या रखडलेल्या कामाची पाहणी उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली. वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदाराला मंत्री उदय सामंत यांनी घारेवर धरले.
Jan 12, 2020, 08:20 PM IST