दिलासा देणारी बातमी । रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्त होणार?
रत्नागिरी जिल्हा आता लवकरच कोरोनामुक्त जिल्हा होण्याची शक्यता आहे.
Apr 21, 2020, 08:48 AM ISTरत्नागिरीत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शाळांचे वर्ग सुरू
शाळांनी तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू ठेवले
Apr 19, 2020, 12:35 PM ISTरत्नागिरीत बचत गटांच्या माध्यमातून सध्या लाखो मास्कची निर्मिती
बचत गटांच्या माध्यमातून सध्या लाखो मास्कची निर्मिती केली जात असून यामध्ये रत्नागिरी जिल्हा राज्यात अव्वल आहे.
Apr 15, 2020, 01:54 PM ISTमुंबई - गोवा महामार्गावर पावसामुळे चिखल, अत्यावश्यक वाहतुकीवर परिणाम
पहिल्याच अवकाळी पावसात मुंबई-गोवा हायवेचे तीन तेरा वाजलेत आहे. चिपळूणच्या परशुराम घाट मुख्य रस्त्यावर पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.
Apr 15, 2020, 10:45 AM ISTरत्नागिरीत सहा महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण
साखरतर येथे सहा महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे.
Apr 14, 2020, 12:58 PM ISTरत्नागिरीत आणखी एक कोरोनाचा रुग्ण आढळला, चिंता वाढली
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढत आहे. आणखी एकाचा कोरोनाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे.
Apr 10, 2020, 10:02 AM ISTरत्नागिरीत कोरोनाचा पहिला बळी, अलसुरे गाव केले सील
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे आतापर्यंत चार रुग्ण आढळून आले आहेत.
Apr 9, 2020, 09:27 AM ISTरत्नागिरीत कोरोनाचा दुसरा रुग्ण, आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर
रत्नागिरी शहरानजिकच्या राजीवडा येथे कोरोनाचा रुग्ण आढळला आहे.
Apr 4, 2020, 10:09 AM ISTकोरोनाचे संकट । नरेंद्र महाराज ट्रस्टकडून ५० लाखांची मुख्यमंत्री सहाय्य निधीला मदत
राज्यात कोरोना विषाणूचे संकट वाढत आहे. राज्य शासनाकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळत आहे.
Apr 2, 2020, 11:29 AM ISTकोरोनाचा सामना : रत्नागिरी जिल्ह्यात ७५० जण होम क्वारंटाईन
रत्नागिरी जिल्ह्या कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे.
Apr 1, 2020, 03:43 PM ISTकोरोनाचे सावट : पुण्यात दिल्लीतून आलेत १३० जण, ६० जणांना क्वारंटाईन
दिल्लीतील धार्मिक सभेत सहभागी झालेल्या अनेकांची महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भटकंती सुरु आहे.
Apr 1, 2020, 12:24 PM ISTरत्नागिरी | लॉकडाऊन दरम्यान समुद्र भागात गस्त वाढवली
रत्नागिरी | लॉकडाऊन दरम्यान समुद्र भागात गस्त वाढवली
Mar 31, 2020, 08:45 PM ISTचांगली बातमी । रत्नागिरीतील पहिला कोरोना पॉझिटीव्ह आता निगेटीव्ह
कोरोनाचे संकट दिवसागणिक डोके अधिक वर काढत आहेत. या पार्श्वभूमीवर आता दिलासादायक बातमी.
Mar 31, 2020, 08:06 AM ISTरत्नागिरी | जिल्हाधिकाऱ्यांकडून बाईक बंदीचा निर्णय
रत्नागिरी | जिल्हाधिकाऱ्यांकडून बाईक बंदीचा निर्णय
Mar 27, 2020, 08:05 PM IST