रथ सप्तमी उपाय

Ratha Saptami 2024 : कधी आहे रथसप्तमी? केव्हापर्यंत करता येणार हळदीकुंकू समारंभ?

Ratha Saptami 2024 Date : हिंदू धर्मात मकर संक्रांतीनंतर रथसप्तमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी शुभ योग निर्माण झाला आहे. यादिवशी स्नानासोबत सूर्याची पूजा तुम्हाला शुभ फळ प्रदान करते. कधी आहे रथ सप्तमी आणि कधीपर्यंत महिला हळदीकुंकूचा कार्यक्रम करु शकणार आहे जाणून घ्या. 

Jan 31, 2024, 12:26 PM IST