ऊसाचा दर ठरला, साखर आयुक्तांच्या बैठकीत निघाला तोडगा
शेवगावमध्ये पार पडलेल्या साखर आयुक्तांच्या बैठकीत ऊस दरावर तोडगा निघाला. त्यानुसार 2525 रूपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. निर्णयानंतर शेतऱ्यांनी एकच जल्लोष केला. ऊस दराबाबात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं होत. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं.
Nov 15, 2017, 07:03 PM ISTऊसाचा दर ठरला, साखर आयुक्तांच्या बैठकीत निघाला तोडगा
शेवगावमध्ये पार पडलेल्या साखर आयुक्तांच्या बैठकीत ऊस दरावर तोडगा निघाला. त्यानुसार 2525 रूपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. निर्णयानंतर शेतऱ्यांनी एकच जल्लोष केला. ऊस दराबाबात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं होत. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं.
Nov 15, 2017, 07:03 PM ISTसरकार शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढू पाहतंय : राजू शेट्टी
सरकार बळाच्या रूपानं शेतकऱ्यांचं आंदोलन मोडू पाहतंय. त्यासाठी शेतकऱ्यांवर गोळ्या झाडल्या जात आहेत. हे घडत असताना आम्ही बघ्याची भूमिका घेणार नाही. महाराष्ट्रातला शेतकरी या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा करू, असा थेट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
Nov 15, 2017, 06:41 PM ISTकोल्हापूर : आता बघ्याची भूमिका घेणार नाही - राजू शेट्टी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 15, 2017, 05:45 PM ISTऊस दर आंदोलनाला हिंसक वळण, शेवगावमध्ये दोन बस पेटवल्या
ऊस दरांसाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव आणि औरंगाबादच्या पैठणमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुकारालेलं आंदोलन चिघळलंय.
Nov 15, 2017, 01:29 PM ISTकोल्हापूर | साखर कारखाने आणि सरकार शेतकऱ्यांची आंदोलने मोडीत काढत आहे - राजू शेट्टी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2017, 04:42 PM ISTराजू शेट्टींचे घोटाळ्याचे आरोप सरकारने फेटाळले
कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी नेमण्यात आयटी घोटाळा झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केलाय. पण हा आरोप मुख्यमंत्री कार्यालय आणि राज्याच्या आयटी विभागचे सचिव विजय गौतम यांनी फेटाळून लावलाय.
Nov 3, 2017, 09:01 AM ISTमुंबई - पृथ्वीराज चव्हाण, राजू शेट्टींच्या आरोपांवर विजय गौतम म्हणतात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2017, 02:22 PM ISTकर्जमाफी योजनेतही आयटी घोटाळा - राजू शेट्टी
शेतकरी कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला इतका विलंबाचं कारण आहे सरकारनं कर्जमाफीसाठी नेमलेल्या कंपन्या... कर्जमाफी योजनेत आयटी घोटाळा झाल्याचा आरोप केलाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींनी...
Nov 2, 2017, 01:06 PM ISTकर्जमाफी योजनेतही आयटी घोटाळा - राजू शेट्टी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2017, 12:54 PM ISTसरकार आणि महसूलमंत्री यांच्यावर भाजप खासदार पटोले यांचे गंभीर आरोप
भाजप खासदार नाना पटोले यांनी पुन्हा एकदा सरकार आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केलेत. त्याचवेळी शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा आरोपही केलाय. त्यामुळे भाजप त्यांच्या आरोपांना उत्तर देणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात करण्यात येत आहे.
Nov 1, 2017, 07:35 PM ISTसदाभाऊ खोत यांची राजू शेट्टींवर टीका
राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानीची ऊस परिषद म्हणजे यात्रेतील ढोल बजाओ आंदोलन असल्याची टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. फक्त ढोल वाजवून दर मिळत नसतो. यात्रा आल्या की ढोल बढवे बरेच येतात. मात्र आम्ही शासनापुढे ऊस दराचा प्रस्ताव ठेवला असून तो दोन दिवसात मंजूर होईल असंही त्यांनी सांगितलं.
Oct 29, 2017, 03:03 PM ISTदेशातील शेतक-यांचा सातबारा कोरा करुन कर्जमाफी द्यावी - राजू शेट्टी
ऊस उत्पादक शेतक-यांना चालू गळीत हंगामासाठी पहिली उचल विनाकपात एकरकमी चौतिसशे रुपये देण्यात यावी अशी मागणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊस परिषदेत केली आहे. स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूरमध्ये ही ऊस परिषद पार पडली.
Oct 29, 2017, 02:55 PM ISTमुंबई | कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची राजू शेट्टींच्या उसपरिषदेवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2017, 01:55 PM ISTकोल्हापूर | जयसिंगपूर | राजू शेट्टी उस परिषद 2017
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2017, 01:51 PM IST